MSP India 2025: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हमीभाव खरेदीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय..!
MSP India 2025 |: आता कडधान्य आणि तेलबिया पिकांची हमीभावाने खरेदी अधिक पारदर्शकता होणार आहे. केंद्र सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे हा निर्णय खरीप हंगाम 2025-26 पासून हमीभावाने होणाऱ्या कडधान्य व तेल बिया खरेदीसाठी पॉस (POS) मशीन चा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक फेस ऑथेंटिकेशन देखील बंधनकारक राहणार आहे . गैरप्रकारांना …