Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागा भरती

Union Bank of India Bharti 2025

   नमस्कार  मित्रांनो (Union Bank of India Bharti 2025) युनियन बँक ऑफ इंडिया   भरती अंतर्गत 500 जागांसाठी भरती निघालेली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025 अंतर्गत भरतीमध्ये एकूण 500 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

   या जागा खालील पदानुसार भरल्या जाणार आहेत.  

   भरती विभाग:  Union Bank of India Bharti 2025 युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
GPO Mumbai GPO Mumbai नोकरीची सुवर्णसंधी! GPO मुंबईत टपाल जीवन विमा भरती, थेट मुलाखतीने भरती

   पदांचे नाव :

  1. असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट)
  2. असिस्टंट मॅनेजर (आयटी)

   या जागा वरील पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 500 जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

 

हे पण वाचा:
SBI CBO Bharti 2025 SBI CBO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जागांची भरती.

पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती

 पदांची संख्या : एकूण 500 

  • असिस्टंट मॅनेजर (क्रेडिट) 250 पदे. 
  • असिस्टंट मॅनेजर (आयटी) 250 पदे 

या पदासाठी भरती होणार आहे. 

हे पण वाचा:
Aadhar Card Center Aadhar Card Center आधार सेंटर सेवा केंद्र मोफत मिळवण्यासाठी असा करा अर्ज, पहा सविस्तर

 अर्ज कधी सुरू होतील : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 30  एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. 

    शेवट तारीख : 20 मे 2025 

परीक्षा तारीख : निश्चित नाही. 

हे पण वाचा:
Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 ; पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट :  1 एप्रिल 2025 रोजी 22  ते 30  वर्ष (एससी एसटी 5 वर्ष सूट/ ओबीसी 3 वर्ष सूट)

नोकरी ठिकाण : – संपूर्ण भारतभर. 

हे पण वाचा:
1000076323 cm fellowship program maharashtra फेलोशिप साठी असा करा अर्ज…

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण 1180 रुपये शुल्क. एसी/ एसटी/  महिला 177 रुपये शुल्क. 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत 504 जागांसाठी भरती

Union Bank of India Bharti 2025 शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार 

हे पण वाचा:
cm fellowship cm fellowship : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम निवड प्रक्रिया , नियम व अटी.

1. पद क्रमांक 1 साठी :  कोणत्याही शाखेतील पदवी + CA/CMA(ICWA)/CS  किंवा 60% गुणांसह MBA/ MMS/ PGDM/PGDBM

2. (i) B.E./BTech/MCA/MSc (IT)/MS/MTech (Computer Science Engineering/IT/Electronics/ Electronics & Computer Science/Electronics & Telecommunications/Data Science/Machine Learning & AI/Cyber Security)  (ii) 01 वर्ष अनुभव

 या पात्रता असणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
dhule anganwadi bharti 2025 dhule anganwadi bharti 2025 ; धुळे अंगणवाडी भरती 2025

वेतन स्थर

लेव्हल  :- 48,440 ते 85,920 

Union Bank of India Bharti 2025

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.unionbankofindia.co.in/

हे पण वाचा:
AAI Bharti 2025 aai bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती.

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा. 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा.  

हे पण वाचा:
nmmc job vacancy 2025 मुंबई महानगर पालिका मध्ये 620 जागा भारती ; nmmc job vacancy 2025

Leave a comment