rrb ntpc bharti in marathi 2024
नमस्कार मित्रांनो RRB Technician Bharti 2024 भारतीय रेल्वे अंतर्गत टेक्निशियन पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 14298 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
भरती विभाग : भारतीय रेल्वे टेक्निशियन भरती : RRB Technician Bharti 2024
पदांचे नाव :
- ( टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल)
- टेक्निशियन ग्रेड 3
- टेक्निशियन ग्रेड 3 (Workshop & PUs)
पदांची संख्या : एकूण 14298
- ( टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल) : 1092 पदे
- टेक्निशियन ग्रेड 3 : 8052 पदे
- टेक्निशियन ग्रेड 3 (Workshop & PUs) : 5154 पदे
ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज कधी सुरू होतील : 8 एप्रिल 2024 पासून सुरु होणार. (अर्ज करण्यासाठी मधल्या काळात लिंक बंद करण्यात आली होती ती लिंक आता परत सरू करण्यात आली आहे.)
अर्ज करण्याची शेवट तारीख : 16 ऑक्टोंबर
2024
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट : पद क्रमांक 1 वय 18 ते 36 वर्ष आहे (ओबीसी तीन वर्षे सूट/ एसी/ एसटी पाच वर्ष सूट
)
पद क्रमांक 2 व 3 साठी वय 18 ते 33 वर्ष आहे (ओबीसी तीन वर्षे सूट/ एसी/ एसटी पाच वर्ष सूट
)
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना 500 व रुपये शुल्क आकारला जाईल. (एसी/ एसटी/ महिला यांना 250 शुल्क )
RRB Technician Bharti 2024 शौक्षणिक पात्रता
- पद क्रमांक 1 साठी b. sc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्रमांक 2 व 3 साठी 10 वी उतीर्ण आणि iti असणे अवश्यक आहे.
अधिकृत संकेतस्थळ : https://indianrailways.gov.in/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा
1 thought on “RRB Technician Bharti 2024 भारतीय रेल्वे अंतर्गत टेक्निशियन पदाची भरती 14298 जागा.”