IDBI Bank Bharti
नमस्कार मित्रांनो (IDBI Bank Bharti) आयडीबीआय बँक अंतर्गत एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 1000 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
या जागा एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स या पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 1000 जागा ठरवण्यात आल्या आहेत.
भरती विभाग : IDBI Bank Bharti आयडीबीआय बँक भरती 2024
पदांचे नाव :
- एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स
पदांची संख्या : एकूण 1000
- एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स 1000 पदे
या पदासाठी भरती होणार आहे.
अर्ज कधी सुरू होतील : 07 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार.
शेवट तारीख : 16 नोव्हेंबर 2024
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट :
- 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी 1050 रुपये शुल्क व एसी /एसटी आणि महिला 250 रुपये शुल्क.
IDBI Bank Bharti शौक्षणिक पात्रता
या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार 1) कोणत्याही शाखेतील पदवी 2 ) संगणक / IT संबंधित कामामध्ये ज्ञान असणे अवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://www.idbibank.in/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा
1 thought on “IDBI Bank Bharti : IDBI बँकेत 1000 जागा भरती.”