पीकविमा योजनेसाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदत वाढ , मोफत अर्ज करा .Pik Vima Yojana

Pik Vima Yojana : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरू केली असून, खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जर काही नैसर्गिक आपत्ति ने शेतकऱ्याचा पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून आर्थिक लाभ दिला जातो .या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२४ आहे . रब्बी हंगामातिल पीक विमा अर्ज भरण्यासाठी साठी आमच्याकडून एक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांना आपला पीक विमा अर्ज भरायचा आहे त्या शेतकऱ्यासाठी मोफत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे .

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pik Vima Yojana रब्बी हंगामासाठी अर्ज करण्याचे महत्त्व

कोल्हापूरचे कृषी सहाय्यक नामदेव गिरी-गोसावी यांनी सांगितले की, मागील खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते . त्यांना पीकविमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक नुकसान भरपाई मिळाली होती . अशाच प्रकारे रब्बी हंगामासाठीही शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले.

हे वाचा : येथे भरा मोफत पीक विमा अर्ज.

Pik Vima Yojana नैसर्गिक आपत्तींसाठी संरक्षण

पीकविमा योजनेमुळे अवकाळी पाऊस, दुष्काळजन्य परिस्थिती, किडीचा प्रादुर्भाव यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक भरपाई दिली जाते . रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, कांदा, हरभरा यांसह विविध पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्या मुळे शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा अर्ज करून घ्यावेत

मोफत पीक विमा अर्ज भरण्या साठी अवश्यक कागदपत्रे .

ज्या शेतकऱ्याना मोफत पीक विमा अर्ज करायचं आहे त्यांनी आवश्यक असणारी माहिती खाली दिलेल्या फॉर्मात मध्ये पाठवणे अवश्यक आहे.

  • शेतकऱ्यांचे नाव –
  • बँक IFSC कोड –
  • बँक खाते क्रमांक –
  • जिल्हा –
  • तालुका –
  • महसूल मंडळ –
  • गावाचे नाव –
  • मोबाइल क्रमांक –
  • जमीन खाते क्रमांक (आठ नंबर) –

अर्ज भरण्याची सोय आणि पर्याय

शेतकऱ्यांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची सुलभता लक्षात घेऊन कृषी विभागाने विविध ठिकाणी सोयी केल्या आहेत. शेतकरी कृषी विभाग, राष्ट्रीयीकृत बँका आणि सामूहिक सेवा केंद्रांवरून अर्ज करू शकतात , तसेच आमच्याकडून शेतकऱ्यासाठी मोफत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे . मोफत पीक विमा भरण्यासाठी आपणास आमच्या 9822950959 या व्हॉटअॅप (WhatsApp) क्रमांकावर आपली माहिती पाठवणे अवश्यक आहे. वरील माहिती सोबत आपले बँक पासबूक आणि आधार कार्ड स्पष्ट पाठवणे अवश्यक आहे.

Pik Vima Yojana ७० टक्के जोखीमस्तर आणि प्रीमियम सबसिडी

या योजनेत शासनाने ७० टक्के जोखीमस्तर निश्चित केला आहे. शेतकऱ्यांना यासाठी फारच कमी रक्कम द्यावी लागते, कारण प्रीमियमचे बरेचसे भाग केंद्र आणि राज्य शासन भरते.

Pik Vima Yojana अर्जाची अंतिम तारीख – १५ डिसेंबर

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. वेळेत अर्ज करून आपले पीक नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित ठेवा आणि संभाव्य नुकसानीसाठी आर्थिक मदतिचा लाभ घ्यावा .

शेतकऱ्यांसाठी आवाहन

कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या योजनेचा लाभ घेऊन पिकांचे संरक्षण करा आणि आर्थिक स्थैर्य मिळवा.Pik Vima Yojana

2 thoughts on “पीकविमा योजनेसाठी १५ डिसेंबर पर्यंत मुदत वाढ , मोफत अर्ज करा .Pik Vima Yojana”

Leave a comment