Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
post matric scholarship : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

post matric scholarship : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

29/07/2024 by Dattatray Abuj

post matric scholarship : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती. पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

आपण या योजनेमध्ये पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती पाहणार आहोत. ही योजना केंद्र सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकार महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निरंतर प्रयत्नशील असते. राज्य सरकार नेहमी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी या राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना राबवत असते.

Also Read
exam photo 2026 09 14T164721.471

कर्जमाफी KYC मध्ये एरर येत आहे? काय करावं KarjMafi KYC No Record Found 

प्रधानमंत्री यशस्वी योजना

Also Read
exam photo 2026 09 14T153836.184 1

लाडकी बहीण योजना गणेशोत्सव हफ्ता आज पैसे येणार का ? Ladki bahin paise kadhi yenar

post matric scholarship : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
exam photo 2026 09 13T173927.665 1

वातावरणात मोठा बदल! 14 ते 17 सप्टेंबर विजांच्या कडकड्यासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊस Havaman Andaj Today

पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना

Also Read
exam photo 2026 09 13T133101.973

मुलींसाठी मोठी खुशखबर! लेक लाडकी योजनेचा हजारो कुटुंबांना लाभ, पहा आवश्यक कागदपत्रे कोणती? lek ladki yojana

post matric scholarship योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा अशा उद्देशाने राज्य सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे. आपण आज या लेखांमध्ये भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Also Read
exam photo 2026 09 13T120849.178

शेतकरी कर्जमाफी खुशखबर नवीन GR आला आता या शेतकऱ्यांना पण मिळणार कर्जमाफी? karj mafi GR

post matric scholarship : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती. पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना  या योजनेचा लाभ हा अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला मुलींना उच्च शिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे असे या योजनेचे उद्देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा  आदर्श घेऊन उच्च दर्जाचे शिक्षण घेणे असा उद्देश ठेवून अनुसूचित जाती (नवबौद्धासह) विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन 1959-60 पासून राबविण्यात येत आहे.

Also Read
exam photo 2026 09 12T184016.582

ई पिक पाहणी मोबाइल वरून सुरू! कशी करावी? पहा संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत e pik pahani 2026

 योजनेचे नावpost matric scholarship पोस्ट -मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
राज्य महाराष्ट्र
 उद्देश शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे
लाभ या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क आणि देखभालभक्ता उपलब्ध करून देणे.
लाभार्थीअनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना उद्दिष्टे

  •  या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
  •  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
  •  शिक्षणाची गळती कमी करणे.
  •  गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना कुटुंबातील परिस्थितीवरील असल्यामुळे शिक्षण सोडण्याची वेळ येऊ नये.
  •  विद्यार्थ्यांच्या मनात उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.

पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना वैशिष्ट्ये

  •  या योजनेची सुरुवात केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या एकत्रिकरणाने झालेले आहे.
  •  या योजनेअंतर्गत केंद्र सरकारचा हिस्सा 60 टक्के तर राज्य सरकारचा हिस्सा 40% आहे.
  •  भारत सरकार सरकार मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे.
  •  या योजनेअंतर्गत दिले जाणारे लाभाची रक्कम ही लाभार्थी व्यक्तीच्या बँक खात्यात DBT च्या साह्याने जमा करण्यात येत.

पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना लाभार्थी

  •  या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती जमाती किंवा नवबौद्ध  विद्यार्थी या योजनेची लाभार्थी राहतील.

पोस्ट – मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणार लाभ

post matric scholarship या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत म्हणजे (दहा महिने) देखभाल भत्ता दिला जातो.

Also Read
exam photo 2026 09 12T181605.739

घरकुल 2026 अर्ज करण्याची शेवटची संधी लगेच करा तुमचे अर्ज! gharkul arja kasa karava

डे स्कॉलर :(दरमहा रुपयांमध्ये)

Also Read
exam photo 2026 09 12T154004.738

शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर! तुमचे नाव आहे का? लगेच तपासा  karjmafi yadi

गटदरमहा रुपयांमध्ये
गट 1150/-रुपये
गट 2150/-रुपये
गट 3100/-रुपये
गट 4100/-रुपये

होस्टेलर: (दरमहा रुपयांमध्ये)

Also Read
exam photo 2026 09 12T142109.701

NCMC कार्ड रिचार्ज कसा करावा? घरबसल्या २ मिनिटांत रिचार्ज करण्याची सोपी पद्धत NCMC Card Recharge

गटदरमहा रुपयांमध्ये
गट 11200/-रुपये
गट 2820/-रुपये
गट 3570/-रुपये
गट 4380/- रुपये

दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ता

Also Read
exam photo 2026 09 09T170230.808

कृषी अवजारे बँक योजना; शेतकऱ्यांना कोणती अवजारे खरेदी करता येते? पाहा संपूर्ण माहिती krushi avjar bank anudan

अपंग तत्त्वाचे प्रकार: अंधत्व/कमी दृष्टी

Also Read
exam photo 2026 09 08T181942.648

पीएम किसान योजनेची रक्कम दुप्पट होणार ? PM Kissan Yojana

गटदरमहा रुपयांमध्ये
गट 1150/-रुपये
गट 2150/-रुपये
गट 3100/-रुपये
गट 4100/-रुपये

अपंगतत्वाचा प्रकार: कुष्ठरोग निवारण झालेल्या सर्व गटांसाठी

Also Read
exam photo 2026 09 08T144335.727

चुकीची ई-पीक पाहणी, गुन्हे दाखल होणार? DCS MH EPeek Pahani

गटदरमहा रुपयांमध्ये
गट 1100/-रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहा बाहेर राहणारे विद्यार्थी )
गट 2100/-रुपये एस्कोर्ट भत्ता
गट 3100/-(वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता)
गट 4100/-रुपये (अतिरिक्त परीक्षण भत्ता)

कर्णबधीर सर्व गटांसाठी

Also Read
exam photo 2026 09 07T153126.326

लाडकी बहीण नवीन EKYC महा आयडी कार्ड वरून सुरू आहे ? Ladki bahin new ekyc

गटदरमहा रुपयांमध्ये
गट 1100/-रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
गट 2100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्ती गृह बाहेर राहणारे विद्यार्थी)
गट 3100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)
गट 4100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी)

 लोको मोटर अपंगत्व सर्व गटांसाठी

Also Read
exam photo 2026 09 06T184007.244

पशुपालकांसाठी मोठी अपडेट! सर्व पशुधन योजना आता DBT ने, GR आला! Gramin Pashudhan Yojana DBT

गटदरमहा रुपयांमध्ये
गट 1100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृह बाहेर राहणारे विद्यार्थी)
गट 2100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृह बाहेर राहणारे विद्यार्थी)
गट 3100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृह बाहेर राहणारे विद्यार्थी)
गट 4100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृह बाहेर राहणारे विद्यार्थी)

मानसिक दुर्बलता/मानसिक आजार सर्व गटांसाठी

Also Read
exam photo 2026 09 06T174925.156

सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ! आठवड्यात तब्बल ₹३,४४० ने स्वस्त झालं सोने; पाहा २४ कॅरेटचे नवे दर gold price

गट   दरमहा रुपयांमध्ये
गट 1100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहा बाहेर राहणारे विद्यार्थी)
गट 2100/- रुपये एस्कॉर्ट भत्ता
गट 3100/-रुपये (वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता)
गट 4150/-रुपये (अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता)

ऑर्थोपेडिक अपंगतत्व सर्व घटकांसाठी

Also Read
exam photo 2026 09 06T145036.645

लाडक्या बहिणींना वर्षाला 3 सिलिंडरसाठी ₹3000 मिळणार! अर्ज कसा करावा? LPG subsidy scheme

गटदरमहा रुपयांमध्ये
गट 1100/- रुपये वाहतूक भत्ता (वस्तीगृहा बाहेर राहणारे विद्यार्थी)
गट 2100/- रुपये एस्कॉर्ट भत्ता
गट 3100/-रुपये (वस्तीगृहातील कर्मचाऱ्यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता)
गट 4150/-रुपये (अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता)

वरील  दिलेला रखाना विद्यार्थ्यामार्फत संस्थांना दिले जाणारे देखभाल भत्ता विकिरिक्त सर्व अनिवार्य शुल्क/अनिवार्य देय शुल्क अर्थात वित्त पुरवठा (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क) इत्यादी या योजनेखाली समाविष्ट केले आहे. post matric scholarship : पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती. पोस्ट- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

Also Read
exam photo 2026 09 05T154212.280

घरकुल योजना 2026 नवीन अर्ज सुरू! लगेच असा करा अर्ज? gharkul yojana online apply

हे वाचा :  स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप

Also Read
ChatGPT Image Sep 5 2026 01 15 44 PM

कर्जमाफीसाठी 6 लाख शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत; पुढील लाभार्थी यादी कधी येणार? karj mafi

post matric scholarship पोस्ट – मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्रता

  •  या योजनेसाठी पात्रता विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असायला हवेत.
  •  विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर  समक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.

post matric scholarship पोस्ट – मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा फायदा

  •  या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता याचा लाभ दिला जातो.
  •  या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण होईल तसेच पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
  •  विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिक्षणाचा मुख्य प्रवाहात जाण्याची संधी मिळेल

पोस्ट – मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती

  •  या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना दिला जाईल.
  •  या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्य बाहेरील विद्यार्थ्यांना दिला जाणार नाही .
  •  या योजनेसाठी फक्त अनुसूचित जाती जमाती विद्यार्थी पात्र राहतील.
  •  या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता याचा लाभ दिला जाईल.
  •  या योजनेअंतर्गत अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000/-पेक्षा जास्त नसावे.
  • महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भारत सरकारच्या नियमानुसार समान नियम अनुज्ञेय राहतील
  •  या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र किंवा राज्य शासनाच्या  एखाद्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत असल्यास त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  •  फक्त दोन व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ दिला जाईल.
  •  या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  •  जर अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी नोकरी करीत असल्यास त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

पोस्ट – मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आवश्यक लागणारी कागदपत्रे

  •  विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  •  रहिवाशी प्रमाणपत्र
  •  मोबाईल नंबर
  •  पासपोर्ट आकाराचे फोटो
  •   उत्पन्न प्रमाणपत्र
  •   ई -मेल आयडी
  •   गत वर्षाच्या परीक्षेची गुणपत्रिका
  •  इयत्ता दहावी किंवा बारावी परीक्षेची गुणपत्रिका
  •  वडीलाचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  •  वस्तीगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  •  शिक्षणातील खंड बाबतीचे आणि स्व:घोषणापत्र(आवश्यक असल्यास)

post matric scholarship अर्ज करण्याची पद्धत

  •  या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार विद्यार्थ्यांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • होम पेजवर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारले सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी लागेल.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर Register वर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकाल.

Also Read
exam photo 2026 09 04T094336.603

शेतकरी कर्जमाफी 2026; 1.5 लाख शेतकऱ्यांना मेसेज, यादी दुरुस्ती आणि वितरण कधी?Karjmafi 2026

Categories महाराष्ट्र योजना Tags goi post matric scholarship maharashtra, mahadbt शिष्यवृत्ती, other state post matric scholarship maharashtra, post matric scholarship maharashtra, post matric scholarship maharashtra 2018-19, post matric scholarship maharashtra 2023, post matric scholarship maharashtra 2024, post matric scholarship maharashtra 2024-25, post matric scholarship maharashtra last date, post matric scholarship maharashtra login, post matric scholarship maharashtra sc category, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना 2022, शिष्यवृत्ती
swadhar yojana: स्वाधार योजनाअर्ज प्रकिया
pik vima update: पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कि कंपनी साठी
  • कर्जमाफी KYC मध्ये एरर येत आहे? काय करावं KarjMafi KYC No Record Found 
  • लाडकी बहीण योजना गणेशोत्सव हफ्ता आज पैसे येणार का ? Ladki bahin paise kadhi yenar
  • कर्जमाफीनंतर शेतकरी आणि शेतमजुरांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! gopinath munde scheme
  • वातावरणात मोठा बदल! 14 ते 17 सप्टेंबर विजांच्या कडकड्यासह या जिल्ह्यात मुसळधार पाऊस Havaman Andaj Today
  • मुलींसाठी मोठी खुशखबर! लेक लाडकी योजनेचा हजारो कुटुंबांना लाभ, पहा आवश्यक कागदपत्रे कोणती? lek ladki yojana
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress