RRB JE Bharti
नमस्कार मित्रांनो , रेल्वे विभागाने आपल्याला आनंदाची बातमी दिलेली आहे. 2024 मध्ये भरती निघाली आहे या भरती च्या माध्यमातून एकूण 8000 पदे भरण्यात येणार आहेत. आजच्या या लेखाच्या मध्यमतून आपण या भरती साठी आवश्यक पात्रता, कागदपत्रे,अर्ज शुल्क व अर्ज प्रकिया तसेच या भरती संबंधी महत्वाच्या तारखा या बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
भरती विभाग : भारतीय रेल्वे RRB JE Bharti 2024
पदांचे नाव : सिविल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर या पदाची भरती करण्यात येणार आहे.
पदांची संख्या : एकूण 8000 पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज कधी सुरू होतील : 30 जुलै 2024 पासून सुरु होणार.
अर्ज करण्याची शेवट तारीख : 29 ऑगस्ट 2024
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट : वय 18 ते 36 वर्ष आहे
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण अर्जदाराला 500 रुपये व रखील प्रवर्गातील अर्जदाराला 250 रुपये परीक्षा शुक्ल असणार आहे.
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://indianrailways.gov.in/
जाहिरात PDF :RRB JE Bharti PDF
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा
Yes
Gurup.4 nasbula chawl hariyani village vikholi .E mumbai