बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजारांची मदत : maharashtra building and other construction workers welfare board

बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजारांची मदत
maharashtra building and other construction workers welfare board

बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजारांची मदत
maharashtra building and other construction workers welfare board

बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना 5000/- रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अवजारांची गरज असते परंतु काही बांधकाम कामगारांची  अवजारे खरेदी करण्यासाठी पैसे नसतात. काही बांधकाम कामगारांची परिस्थिती बिकट असल्यामुळे हे साहित्य खरेदी करणे शक्य होत नाही त्यामुळे बऱ्याचशा बांधकाम कामगारांना विविध समस्याचा सामना करावा लागतो. हे सर्व लक्षात घेऊन राज्य सरकारने बांधकाम कामगारांना साहित्य खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत केली जाते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अबब ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख महिला अपात्र

बांधकाम कामगारांना

बांधकाम कामगार दिवाळी बोनस

नोंदीत बांधकाम कामगारास प्रति कुटुंब दर तीन वर्षातून एकदा अति आवश्यक अवजारे खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल.

हे पण वाचा:
women new scheme महिलांना मिळणार 12 लाख रुपये कर्ज.. women new scheme

बांधकाम कामगार योजना 5000 ही महाराष्ट्र सरकारची कामगारांसाठी राबविण्यात येणारी उपयुक्त अशी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दर तीन वर्षानंतर 5,000/- रुपये पर्यंतची आर्थिक मदत करण्यात येते. हे पैसे बांधकाम कामगारांना बांधकाम क्षेत्रातील अति आवश्यक असणारी अवजारे खरेदी करण्यासाठी देण्यात येतील.

नोंदीत बांधकाम कामगारांना प्रति कुटुंब दर तीन वर्षातून एकदा बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक असणारी अवजारे/हत्यारे खरेदी करण्यासाठी 5000 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. जेणेकरून या बांधकाम कामगारांना अवजारे/ हत्यारे खरेदी करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज असणार नाही.

या योजनेअंतर्गत अवजारे खरेदी करण्यासाठी लाभाची रक्कम कामगारांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अटी, अर्ज करण्याची पद्धत या सर्वांची माहिती खालील प्रमाणे पाहूया.

हे पण वाचा:
LIC Jeevan Shiromani policy LIC ची खास योजना, फक्त 4 वर्षाच्या प्रीमियम मध्ये मिळवा 1 कोटी रुपये , काय आहे स्कीम? जाणून घ्या LIC Jeevan Shiromani policy

कामगारांना बांधकाम क्षेत्रात उपयुक्त साहित्य

साहित्य   उपयोग

  • हेल्मेट

अपघातात कामगारांच्या डोक्याला बचाव करण्यासाठी उपयोगी.

  • सेफ्टी शूज

आता पायाला होणाऱ्या जखमापासून बचाव करण्यासाठी उपयोगी.

हे पण वाचा:
pik nuksan bharpai pik nuksan bharpai :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागील दोन वर्षातील पीक नुकसान भरपाईचे पैसे आले, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार
  • गॉगल्स

वेल्डिंग करताना तसेच डोळ्यांमध्ये धुळे जाताना यापासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी.

  • हात मोजे

काम करत असताना अपघात झाल्यास हातांचा बचाव करण्यासाठी उपयोगी.

  • मास्क

हवेतील दूर तसेच विषारी धुरापासून रक्षण करण्यासाठी उपयोग.

हे पण वाचा:
e-pik pahani 2025: e-pik pahani 2025: ई-पिक पाणी बाबत सरकारचा मोठा निर्णय!शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध
  • हातोडा

स्लॅप व कॉलम ला टोचे मारण्यासाठी उपयोग.

  • करवत

लाकूड आणि इतर साहित्य कापण्यासाठी उपयोगी.

  • सुरी

वस्तू कापण्यासाठी उपयोगी.

हे पण वाचा:
Mahadbt Farmer Schemes Mahadbt Farmer Schemes: महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी या योजना सुरू! लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा? पहा सविस्तर
  • स्क्रू ड्रायव्हर

स्क्रू घट्ट आवळण्यासाठी तसेच बाहेर काढण्यासाठी उपयोग.

  • कलर ब्रश

इमारतीला कलर देण्यासाठी उपयोगी

  • स्क्रू पाने

नट व  बोल्ट  काढण्यासाठी उपयोगी.

हे पण वाचा:
Electric Tractor Electric Tractor: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ई-ट्रॅक्टर खरेदी करा बिनव्याजी कर्जावर आणि मिळवा 1.5 लाखापर्यंत अनुदान
  • वेल्डिंग मशीन

लोखंडाच्या वस्तू जोडण्यासाठी उपयोगी.

  • ग्राइंडर

लोखंड, व इतर वस्तू घासण्यासाठी उपयोगी.

  • कटर

वायर कापण्यासाठी उपयोगी.

हे पण वाचा:
bandhkam kamgar pension pdf form बांधकाम कामगार पेन्शन अर्ज bandhkam kamgar pension pdf form

बांधकाम कामगार योजना फायदे

योजनेचे लाभार्थी

  •  या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार मंडळ नोंदणी कृत कामगार

बांधकाम कामगार योजनेचे आवश्यक पात्रता

  •  या योजनेसाठी कामगारांचे वय 18 ते 60 दरम्यान असणे आवश्यक आहे.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
  •  या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस कामगार म्हणून काम केलेले असले पाहिजे.
  •  कामगार नोंदणीत असावा आणि नोंदणी चालू असावी.

बांधकाम कामगार आवश्यक लागणारी कागदपत्रे

  •  आधार कार्ड .
  •  पॅन कार्ड
  •  रहिवासी प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा
  •   ईमेल आयडी
  •  मोबाईल नंबर
  •  90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र
  •  काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  •  नोंदणी अर्ज
  •   पासपोर्ट आकाराची फोटो तीन
  •  जन्माचा दाखला
  • नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
  •  महानगरपालिका कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  •  ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  •  घोषणापत्र

अटी व शर्ती

  •  अर्जदार  कामगार या योजनेसाठी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  •  महाराष्ट्र राज्य बाहेरील बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ देता येणार नाही.
  •  महामंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील.
  •  बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  •  साहित्य खरेदीचा लाभ मिळविण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे.

लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत

  • बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये चा लाभ मिळवण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून घ्यावा.
  •  अर्ज डाऊनलोड केल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरून आवश्यक ते लागणारे कागदपत्रे जोडून तो अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ मिळू शकेल.
  •  बांधकाम कामगार योजनेचा अर्ज डाउनलोड https://mahabocw.in/

बांधकाम कामगार घरकुल योजना

हे पण वाचा:
Bhausaheb Fundkar Scheme Bhausaheb Fundkar Scheme:  भाऊसाहेब फुंडकर योजना, 16 फळपिकांवर अनुदान, असा करा अर्ज!

Leave a comment