rrb ntpc bharti in marathi 2024 भारतीय रेल्वेत 11558 जागा भरती

rrb ntpc bharti in marathi 2024

नमस्कार  मित्रांनो rrb ntpc bharti in marathi 2024  भारतीय रेल्वे अंतर्गत भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 11558 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

होमगार्ड भरती 2024

   भरती विभाग : भारतीय रेल्वे भरती : rrb ntpc bharti in marathi

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
GPO Mumbai GPO Mumbai नोकरीची सुवर्णसंधी! GPO मुंबईत टपाल जीवन विमा भरती, थेट मुलाखतीने भरती

   पदांचे नाव :

  1. कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर
  2. स्टेशन मास्टर
  3. गुड्स ट्रेन मॅनेजर
  4. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट
  5. कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)
  6. सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट
  7. अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट
  8. ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट
  9. ट्रेन्स क्लर्क (लिपिक)

   पदांची संख्या : एकूण 11558

  • कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1736 
  • स्टेशन मास्टर 994 
  • गुड्स ट्रेन मॅनेजर  3144 
  • ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट  1507
  • कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) 732
  • सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 2022
  • अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट 361
  • ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट 990
  • ट्रेन्स क्लर्क (लिपिक) 72 

  ही पदे भरण्यात येणार  आहेत. 

हे पण वाचा:
SBI CBO Bharti 2025 SBI CBO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जागांची भरती.

   अर्ज कधी सुरू होतील : 14 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार.

अर्ज करण्याची शेवट तारीख : 13 ऑक्टोंबर
2024

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

हे पण वाचा:
Aadhar Card Center Aadhar Card Center आधार सेंटर सेवा केंद्र मोफत मिळवण्यासाठी असा करा अर्ज, पहा सविस्तर

   वयाची अट : वय 18 ते 36 वर्ष आहे (ओबीसी तीन वर्षे सूट/ एसी/ एसटी पाच वर्ष सूट
)

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना 500 व रुपये शुल्क आकारला जाईल. (एसी/ एसटी/ महिला यांना 250 शुल्क )

जगातील सर्वात मोठ्या बँका

हे पण वाचा:
Union Bank of India Bharti 2025 Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागा भरती

   अधिकृत संकेतस्थळ : https://indianrailways.gov.in/

जाहिरात PDF : अजून उपलब्ध  नाही.

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

हे पण वाचा:
Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 ; पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती

1 thought on “Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 ; पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती”

Leave a comment