असे घ्या व्यवसाय सूरु करण्यासाठी PMEGP कर्ज ; या लिंक द्वारे करा अर्ज : PMEGP Loan Yojana 2024
PMEGP Loan Yojana 2024 केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना राबवली जाते ग्रामीण भागामध्ये खाद्य ग्रामोद्योग आयोग आणि खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत तसेच शहरी व ग्रामीण भागामध्ये जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे सर्व जिल्ह्यांमधील बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्याचा हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असलेला पाहायला मिळतो. … Read more