लाडकी बहीण योजना काही काळासाठी बंद. ladki bahin yojana
ladki bahin yojana राज्य शासनाने महिलांच्या हितासाठी व महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली. या योजनेचे अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना, व ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे. अशा महिलांना प्रति महिना 1500 रुपये लाभ देण्याचे शासन घोषणा केली. लाडकी बहीण योजना काही …