Bandhkam Kamgar Yojana: बांधकाम कामगार योजनेचा अर्ज मंजूर की पेंडिंग? पहा सविस्तर.
Bandhkam Kamgar Yojana : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांसाठी ‘बांधकाम कामगार योजना’ पुन्हा सक्रिय केली आहे. या योजनेंतर्गत कामगारांना आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ मिळण्याची संधी आहे. अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज प्रक्रियेसाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पुढे बांधकाम कामगार योजनेतिल सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच पार पाडली जाणार … Read more