Drip Irrigation Subsidy : राज्यातील प्रयोगशील शेतीसाठी स्वातंत्र्य योजना ;शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा!
Drip Irrigation Subsidy : राज्यातील प्रयोगशील शेतीसाठी स्वातंत्र्य योजना ;शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा ! राज्यातील प्रयोगशील शेतीचा प्रादेशिक समतोल साधण्यासाठी पोखराच्या धर्तीवर स्वातंत्र्य योजना आणली जाणार आहे. तसेच,यासाठी केंद्र सरकारच्या निधीची प्रतीक्षा करण्याऐवजी राज्य सरकार स्वतःच्या निधीतून ठिबक सिंचनाच्या थकीत अनुदानाचे वाटप करण्याचा पर्याय शोधत आहे. राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी या संदर्भात माहिती देताना … Read more