Soybean Rate: सोयाबीन ला मिळणार ₹4892 हमीभाव. नियमात केला बदल .
Soybean Rate : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर, तुमच्या सोयाबीनला निवडणुकीनंतर चांगला भाव मिळू शकतो.केंद्र सरकारने 15 टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सोयाबीनीला चांगला भाव मिळेल. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने 15% ओलावा असलेल्या सोयाबीनला … Read more