बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची योजना आहे. सरकारचा असा उद्देश आहे की अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे. जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि त्यांना एक आर्थिक मदत मिळेल आणि त्यांची परिस्थिती सुधारेल. या योजनेच्या माध्यमातून त्यांना सिंचन दिले जाणार आहे . सरकारचा असा विचार आहे की काही … Read more