salokha yojana: जमिनीचे वाद मिटवणार्या सलोखा योजनेला मिळाली मुदत वाढ.!!
Salokha yojana : सरकारने राज्यामध्ये शेती जमिनीचे वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना (salokha yojana) सुरू केली होती. या योजनेची मुदत 2 जानेवारी 2025 रोजी संपली होती. यामुळे या योजनेला देण्याबाबत अनेक माध्यमातून मागणी केली जात होती. या केलेल्या मागणीचाच विचार करत राज्य शासनाने सलोखाय योजनेला मुदत वाढ दिलेली आहे. सरकारकडून सलोखा (salokha yojana) योजनेसाठी पुढील दोन … Read more