agristack ragistation: शेतकरी ओळखपत्र काढले का ? तरच मिळेल शासकीय योजनांचा लाभ.

agristack ragistation

agristack ragistation : केंद्र सरकारने देशांमध्ये ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात मंजुरी दिलेली आहे. या योजनेचे अंतर्गत देशातील प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाणार आहे. या विशिष्ट ओळख क्रमांकाच्या आधारेच यापुढे शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. या विशिष्ट क्रमांकाच्या साह्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे तपशील पिकाची तपशील खत बी बियाणे या सर्व घटकांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध …

Read more

farmer income: शेतकऱ्यांचे उत्पन्न मजुरा पेक्षाही कमी… शेतकऱ्यांची महिन्याची कमाई किती?

Farmer income

Farmer income: शेतकऱ्यांवर विविध नैसर्गिक आपत्तीचा मारा होतो. ज्यामधून शेतकऱ्याचे पीक उध्वस्त होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीव होण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न मातीमोल होऊन जातात. यामुळे शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कर्जाचा डोंगर वाढत राहतो. विविध आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचे आपण नेहमीच पाहतो. याच अशा आपत्तीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे देखील आपण पाहिले आहे. खरंच …

Read more

onion rate : लाल कांद्याचा मिळतोय अधिक दर; पहा आजचे कांद्याचे दर.

20250406 225606

onion rate : दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 21 हजार क्विंटल पेक्षा अधिक कांद्याची आवक झाली. यामध्ये सर्वाधिक कायद्याची अवकी अहिल्यानगर पारनेर आणि दौंड या बाजारात झाल्याची पहायला मिळाले . उन्हाळी कांद्याचे बाजारात आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये देखील काही प्रमाणात स्थिरता पाहायला मिळाली. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्यामुळे …

Read more

soyabean market: सोयाबीनच्या किमतीत वाढ! शेतकऱ्यांनी साठवलेले सोयाबीन विकावे की ठेवावे?

1000048563

soyabean market मागील काही दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपण पाहत आहोत. दरवर्षीप्रमाणे ज्यावेळेस शेतकऱ्याकडील शेतमाल संपतो त्याचवेळी त्या शेतीमाला भाव आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. बरेच शेतकरी आता या अनुभवातून सावरत आहेत. आपला शेतमाल विक्रीसाठी लगेच न नेता काही दिवस सांभाळून नंतर मार्केटमध्ये विकण्यासाठी घेऊन जातात. अशा शेतकऱ्यांना चांगला दर प्राप्त होतो. राज्यातील प्रमुख …

Read more

10 hp sour krushi pump: आता 10 एचपी सौर कृषि पंप बसवता येणार.. कृषि पंप बाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

10 hp sour krushi pump

10 hp sour krushi pump : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी राज्यांमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात मंजुरी दिली. या योजनेमध्ये आता सरकारकडून मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना आता दहा एचपी पर्यंत सौर कृषी पंप बसवण्यास मान्यता देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी भूजल पातळी कमी आहे अशा …

Read more

june to september nuksan bharpai : जून ते सेप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर.

june to september nuksan bharpai

june to september nuksan bharpai : शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पूर्णतः नुकसान होते. नुकसानीच्या प्रकारामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी,पुर, पिकावर पडणारे रोग अशा विविध अडचणीचा सामना शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. यातच मागील हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर या कारणामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे …

Read more

krushi pump vendor selection सौर कृषि पंप अंतर्गत शेतकऱ्यांना वेंडर निवण्यासाठी पर्याय उपलब्ध.

krushi pump vendor selection

krushi pump vendor selection राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सौर कृषी पंप वितरित केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शेतकरी हिस्सा रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरली …

Read more

tur hamibhav kharedi तूर हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी सुरू.

tur hamibhav kharedi

तूर शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांत नोंदणी सुरू – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती tur hamibhav kharedi शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे तुरीच्या शासकीय खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने यावर्षी तुरीसाठी ₹7,550 प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. मराठवाड्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात तुरीचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून …

Read more