IDBI Bank Bharti : IDBI बँकेत 1000 जागा भरती.

IDBI Bank Bharti

   नमस्कार  मित्रांनो (IDBI Bank Bharti) आयडीबीआय बँक अंतर्गत  एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 1000 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

   या जागा  एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स या पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 1000 जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IDBI Bank Bharti

   भरती विभाग : IDBI Bank Bharti आयडीबीआय बँक  भरती 2024 

   पदांचे नाव :

  1.  एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स

 पदांची संख्या : एकूण 1000 

  •  एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स 1000 पदे 

या पदासाठी भरती होणार आहे. 

 अर्ज कधी सुरू होतील : 07 नोव्हेंबर 2024 पासून सुरु होणार.

    शेवट तारीख : 16 नोव्हेंबर 2024 

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट : 

  • 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर 

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी 1050  रुपये शुल्क व एसी /एसटी आणि महिला 250 रुपये शुल्क. 

IDBI Bank Bharti शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार 1)  कोणत्याही शाखेतील पदवी  2 ) संगणक / IT संबंधित कामामध्ये ज्ञान असणे अवश्यक आहे. 

IDBI Bank Bharti

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.idbibank.in/

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

1 thought on “IDBI Bank Bharti : IDBI बँकेत 1000 जागा भरती.”

Leave a comment