Ladki Bahin Diwali Bonus 2024 राज्यांमधील महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून कधी महिलांना दिवाळी पोलीस दिले जाणारे याबद्दल महिलांना आतुरता लागल्यामुळे आज आपण आपल्या या लेखाबद्दल महिलांना दिवाळी बोनस कधी मिळणार आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर ही माहिती जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
Ladki Bahin Diwali Bonus 2024 महाराष्ट्र मधील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना ₹1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते महायुती सरकारने दोन कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत चार हप्ते जमा केले आहेत असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
आता सरकारकडून महिलांना दिवाळी बोनस दिले जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे या योजनेमध्ये काही निवडक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देणारा असल्याचे बोलले जात आहेत मात्र ही बातमी खरी नसल्याचे सरकार कडून जाहीर करण्यात आले आहे महिला आणि बालविकास मंत्री यांच्या माध्यमांशी बोलत असताना याबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे.
हे वाचा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे एकूण 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत मात्र पैशांवर महिलांना अतिरिक्त 2,500 दिवाळी बोनस मिळणार असल्याची चर्चा देखील समोर येत होती मात्र याबद्दल काही अटींची पूर्तता करण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात आले आहे अशा प्रकारचे कोणतेही माहिती अधिकृतपणे देण्यात आली नाही. अशा अफवा ना बळी पडू नये असे सांगण्यात आले आहे. Ladki Bahin Diwali Bonus 2024
Ladki Bahin Diwali Bonus 2024 काय म्हणाले मंत्री आदिती तटकरे ?
Ladki Bahin Diwali Bonus 2024 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरलेल्या महिलांना बोनस दिले जाणार अशी माहिती प्रसारमाध्यमांमध्ये पहायला मिळत होती त्यामुळे महिलांना दिवाळी पोलीस कधी मिळणार याबद्दल आतुरता लागली होती असे प्रश्न देखील महिलांच्या मनामध्ये निर्माण झाले होते मात्र याबद्दल बोलत असताना मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे दिवाळी बोनस बद्दल कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय झाला नाही त्यामुळे आता महिलांना कोणत्याही प्रकारचे दिवाळी म्हणूनच मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.