MSC Bank Bharti महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 जागा भरती.

MSC Bank Bharti

   नमस्कार  मित्रांनो (MSC Bank Bharti) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक  अंतर्गत  विविध पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 75 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

या जागा विविध 02 पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. विविध पद नुसार जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSC Bank Bharti

   भरती विभाग :MSC Bank Bharti : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 

   पदांचे नाव :

  1. प्रशिक्षणार्थी कनिष्ट अधिकारी. 
  2. प्रशिक्षणार्थी सहयोगी. 

 पदांची संख्या : एकूण 75 

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ट अधिकारी. 25  
  • प्रशिक्षणार्थी सहयोगी.  50 

  ही पदे भरण्यात येणार  आहेत. 

 अर्ज कधी सुरू होतील : 19 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार.

    शेवट तारीख : 8 नोव्हेंबर 2024 

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट : 

  • पद क्रमांक 1 : 23 ते 32 वर्ष. 
  • पद क्रमांक 2 : 21 ते 28 वर्ष. 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना पद क्रमांक 1 साठी 1770 आणि पद क्रमांक 2 साठी 1180. 

MSC Bank Bharti   शौक्षणिक पात्रता

पद क्रमांक 1 साठी : (1) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (2) 02 वर्षे अनुभव. 

पद क्रमांक 2 साठी :  50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. 

MSC Bank Bharti

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.mscbank.com/

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

Leave a comment