Matoshri panand raste Yojana:आता पाणंद रस्त्यांचा मार्ग मोकळा!जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय,पहा सविस्तर.

Matoshri panand raste Yojana

Matoshri panand raste Yojana : गावातील बंद होत असलेले शिवार रस्ते (गाडी मार्ग) व वहिवाटीने पडलेल्या पायवाटा खुल्या करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे . हा निर्णय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पोलिस बळाचा वापर करण्याच्याही स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. तर …

Read more

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: सौर कृषी पंपासाठी अर्ज करायचा ,तर असा करा ऑनलाइन अर्ज.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवता येणार आहे. इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा. आणि सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यावा. तर या योजनेची माहिती आज आपण या लेखामध्ये …

Read more

Farmer ID Card : शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? पहा सविस्तर.

Farmer ID Card

Farmer ID Card : केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल ओळख निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात येणार आहे. सरकारचे असे उद्दिष्ट आहे की,११ कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र दिले जाईल. या एका कार्डद्वारे शेतकरी सन्मान निधी, शेतकरी क्रेडिट कार्ड आणि पीक विक्री यांसारखी विविध कामे …

Read more

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, 67 लाख महिलांच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा.

: लाडक्या बहिणीसाठी

Ladaki Bahin Yojana December : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. या योजनेमुळे एकूण 2 कोटी 23 लाख लाभार्थींना मदतीचा हात मिळाला असून त्यापैकी 67 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचे हप्ता वाटप करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच वाटण्यात आले होते. Ladaki Bahin Yojana डिसेंबरच्या हप्त्यांचे वितरण …

Read more

minister bungalow allotment महायुती सरकारमधील मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप,पहा कोणाला कोणता बंगला?

minister bungalow allotment

minister bungalow allotment महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा 15 डिसेंबर रोजी झाला. महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. आणि त्यानंतर 20 डिसेंबर रोजी महायुती सरकारने खाते वाटप केले. खातेवाटप केल्यानंतर आता मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. नवीन मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याला त्यांच्या पदानुसार निवासी बंगल्याची सोय केली गेली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे वाटप पुढीलप्रमाणे आहे: …

Read more

GST Council: gst कौन्सिलची बैठक ,महत्त्वाचे निर्णय; कोणत्या वस्तू स्वस्त, कोणत्या वस्तू महाग?

GST Council

GST Council : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 55 वी जीएसटी कौन्सिलची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. या निर्णयांमुळे काही वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत, तर काहींच्या किमतीत वाढ होईल. याशिवाय, आरोग्य आणि आयुर्विमा प्रीमियमवरील कर कपातीचा निर्णय मात्र पुढे ढकलण्यात आला आहे. केंद्रीय …

Read more

bachat gat tractor subsidy बचत गटांना आता मिळणार मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर अवजारांचा लाभ.

bachat gat tractor subsidy

bachat gat tractor subsidy सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना आर्थिक स्वावलंबनासाठी मिनी ट्रॅक्टर आणि त्याची अवजारे पुरवण्याची योजना सुरू करण्यात आली आहे .जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र असणाऱ्या बचत गटांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर या कार्यालयाकडे 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे …

Read more

today crop rate : कृषी उत्पन्न बाजारपेठेतील कांदा, कापूस, सोयाबीन तसेच काय आहेत ज्वारीचे दर ?

today crop rate

today crop rate सोयाबीन: भावावर दबाव कायम today crop rate कापूस: स्थिर बाजार हे वाचा: कांदा चाळ अनुदान रखडले कधी मिळणार शेतकऱ्यांना अनुदान कांदा: बाजार भाव today crop rate ज्वारी: दबावाखाली बाजार today crop rate लसूण : बाजार today crop rate निष्कर्ष: