rrb ntpc bharti in marathi 2024
नमस्कार मित्रांनो rrb ntpc bharti in marathi 2024 भारतीय रेल्वे अंतर्गत भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 11558 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
भरती विभाग : भारतीय रेल्वे भरती : rrb ntpc bharti in marathi
पदांचे नाव :
- कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर
- स्टेशन मास्टर
- गुड्स ट्रेन मॅनेजर
- ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट
- कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)
- सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट
- अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट
- ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट
- ट्रेन्स क्लर्क (लिपिक)
पदांची संख्या : एकूण 11558
- कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 1736
- स्टेशन मास्टर 994
- गुड्स ट्रेन मॅनेजर 3144
- ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507
- कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) 732
- सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 2022
- अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट 361
- ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट 990
- ट्रेन्स क्लर्क (लिपिक) 72
ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज कधी सुरू होतील : 14 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार.
अर्ज करण्याची शेवट तारीख : 13 ऑक्टोंबर
2024
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट : वय 18 ते 36 वर्ष आहे (ओबीसी तीन वर्षे सूट/ एसी/ एसटी पाच वर्ष सूट
)
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना 500 व रुपये शुल्क आकारला जाईल. (एसी/ एसटी/ महिला यांना 250 शुल्क )
अधिकृत संकेतस्थळ : https://indianrailways.gov.in/
जाहिरात PDF : अजून उपलब्ध नाही.
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.