नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण फ्रीशिलाई मशीन योजना महाराष्ट्र संपूर्ण माहिती पाहणार आहोत केंद्र सरकार देशातील महिलांसाठी शिलाई मशीन योजना राबवण्यात आली देशातील गरिबांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बळा महिलांसाठी मोफत शिलाई ही योजना राबवण्यात आली आहे. महिलांसाठी एक रोजगाराची संधी उपलब्ध होईल त्यामुळे ज्या महिला बेरोजगार यांच्यासाठी या योजनेचा खूप फायदा आहे देशातील गरीब आणिआर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी मशीन घेण्याकरिता पैशाची अडचण येते ज्या महिलांची परिस्थिती खूप बिकट आहे. त्या महिलाला काहीतरी करायचं असतं आपल्या घरात काही पैसे यावे आपल्याला काही घर खर्चात हात भार लागावा आपल्याकडून थोडीशी मदत होवी अशी इच्छा असते पण मशीन घेण्याकरिता पैसे नाहीत अशा महिलांकरिता केंद्र सरकारने फ्री शिलाई मशीन योजना राबवण्यात आली या योजनेचा माध्यमातून महिलांना स्वतःचा पायावर ठामपणे उभं राहण्याची संधी आहे ग्रामीण महिलांची परिस्थिती सुधारेल केंद्र सरकारने घरबसल्या शिवणकाम करून घरामध्ये थोडीशी मदत व्हावी फ्री शिलाई मशीन योजना पात्रता ,या योजनेचा लाभ ,अर्ज करण्याची प्रक्रिया , आवश्यक लागणारे कागदपत्रे, या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत .हा लेख तुम्ही संपूर्ण वाचावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा.
योजनेचे नाव | शिलाई मशीन योजना महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट दुर्बळ असणाऱ्या महिला |
लाभ | फ्री शिलाई मशीन |
उद्देश | महिलांना रोजगार चीनवीन संधी उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत |
फ्री शिलाई मशीन योजना माहिती
सध्या ही योजना सरकारकडून देशातील सर्व राज्यांमध्ये योजना लागू झालेली नाही पण सरकार संपूर्ण देशात लवकरच योजना लागू करील तर आपण या फ्री शिलाई मशीन योजनांमध्ये माहिती पाहून कोण कोणत्या राज्यात ही योजना लागू आहे. हरियाणा, गुजरात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश ,छत्तीसगड, बिहार, तमिळनाडू ,या सर्व राज्यात फ्री शिलाई मशीन योजना लागू आहे.
फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ
महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ होणार होणार. महाराष्ट्र राज्यातील महिलांना अर्ज भरला की त्या महिलेला फ्री मशीनीचा लाभ घेण्यात येणार एक चांगली रोजगार संधी उपलब्ध होईल परत हे जे काम आहे ते महिलांना घरबसल्या करण्यात येणार आहे कुठेही जाण्याची गरज नाही.
फ्री शिलाई मशीन योजने अंतर्गत केंद्र सरकार देशातील प्रत्येक राज्यात पन्नास हजार हुन अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याचा निर्णय आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांना त्या मशीन मुळे महिलांना घरामध्ये थोडीशी मदत होईल घरामध्ये घर खर्चात थोडा हातभार लागेल.
फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र उद्दिष्ट
महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांना घरबसल्या स्वतःचा एक छोटा व्यवसाय सुरू करण्यात यावा हा या योजनेचा उद्देश आहे. ज्या महिला शिलाई मशीन ची गरज आहे त्या महिलाला मोफत शिलाई मशीन वाटप करता येते. राज्यातील खूप गरीब महिलांना खूप मोठा दिलासा मिळाला . महिलांचे आयुष्य सुधारेल . राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोठा दिलासा मिळत आहे.
महाराष्ट्र राज्यातल्या महिलांचे जीवन सुधारेल. राज्यातील महिलांना कुटुंबाच्या गरजेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. महिलांना शिलाई मशीनच्या खरेदीसाठी कोणाकडून कर्ज घेण्याची किंवा कोणाला पैसे मागण्याची गरज नाही हा या योजनेचा उद्देश आहे त्यामुळे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांना एक चांगली रोजगाराची संधी निर्माण होईल हा या योजनेचा उद्देश आहे.
फ्री शिलाई मशीन योजना चे महाराष्ट्रातील वैशिष्ट्ये
ही योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा वैशिष्ट्य सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची अशी योजना आहे. राज्यातील 50,000 पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून देण्याचे लक्ष आहे.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांना मोफत शिलाई मशीन चा लाभ दिला जातो. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची एक संधी मिळेल. राज्यातील बेरोजगार महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील ज्या महिलांची परिस्थिती खूप गरीब आहे त्या महिलांना घरामध्ये घर घरच्या भागवण्यासाठी खूप मोठी संधी आहे हे या योजनेचे वैशिष्ट्ये आहे.
फ्री शिलाई मशीन योजनेचे लाभार्थी
ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ व गरीब कुटुंबातील बेरोजगार महिलांना या योजनेच्या लाभार्थी आहेत.
फ्री शिलाई मशीन योजना चा फायदा
- राज्यातील ग्रामीण व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप केली जाते.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना कोणाकडून शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पैसे घेण्याची गरज भासणार नाही.
- या योजने अंतर्गत शिलाई मशीनच्या साह्याने महिला स्वतःच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल व घरकामांमध्ये थोडासा हातभार लागेल.
- राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल.
- राज्यातील महिलांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
- या योजनेच्या साह्याने राज्यातील महिलांचे आयुष्य सुधारेल.
- राज्यातील महिलांना आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
- ग्रामीण भागात महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होईल
फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र पात्रता
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलाच घेऊ शकतात.
- महिलाचे कुटुंबाचे उत्पन्न प्रती महिना बारा हजार रुपयापेक्षा कमी आहे ती महिला या योजनेसाठी पात्र आहे.
- फ्री शिलाई मशीन या योजनेसाठी महिलांचे वय 20 ते 40 या महिला पात्रता मानले जातात.
- फ्री शिलाई मशीन योजना साठी अर्जदार हा मूळचा राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- गरीब व आर्थिक दृष्ट्या ध्रुव असणाऱ्या महिलाला या योजनेत पात्रता आहेत.
फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्राचे अटी व शर्ती
- महाराष्ट्र राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेमधून लाभ दिला जात नाही.
- अर्जदार महिला ची खूप गरीब परिस्थिती व बेरोजगार असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलाचे वय वीस वर्षे ते चाळीस वर्षाच्या आसपास असणे आवश्यक आहे.
- अर्जदार चाळीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या योजनेचा लाभ घेण्यात येणार नाही.
- महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखापेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार महिला कडे शिवणकाम केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिला जर कोणती सरकारी नोकरी करीत असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार महिला विधवा असल्यास त्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलांच्या कुटुंबातील एकच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकेल.
- महिलांनी आपल्या अर्जाची खोटी माहिती दिली तर या महिलाला या योजनेमधून रद्द केले जाईल.
फ्री शिलाई मशीन आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड.
- अर्जदाराचे राशन कार्ड.
- अर्जदाराच्या रहिवासी पुरावा.
- अर्जदाराचे विजेचे बिल.
- अर्जदाराचा मोबाईल क्रमांक.
- अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो.
- अर्जदाराच्या बँक खात्याचा क्रमांक.
- महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र.
- अर्जदार महिला अपंग असल्यास प्रमाणपत्र.
- अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्न दाखला.
फ्री शिलाई मशीन अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेतून लाभ घेण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजेत पारंपरिक व्यावसायिकांना अर्ज करणे गरजेचे आहे. पीएम विश्वकर्मा योजनेत अर्ज केल्या नंतर या योजनेतून महिलांना ट्रेनिंग दिले जाते. ट्रेनिंग दिल्या नंतर लाभार्थी यांना या योजनेतून शिलाई मशीन खरेदी साठी आर्थिक मदत सरकार कडून दिली जाते. ही मदत महिलांना 15000 रुपये एवढी आर्थिक मदत महिलांच्या बँक खात्यावर डीबीटी च्या सहाय्याने जमा केली जाते.
या योजनेत अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या जवळील csc सेंटर वर जाणे आवश्यक आहे. अर्जदार स्वतः या योजनेत अर्ज करू शकत नाही. स्वतः अर्ज करण्यासाठी या ठिकाणी पर्याय दिलेला नाही. ज्याना या योजनेचा लाभ घ्यायाचा आहे त्यांनी आपल्या जवळील csc सेंटर वर संपर्क साधावा.
Taroda ,parbhani ,maharashtrat
Naroda, parbhani ,jilla, parbhani