SSC staff selection अर्ज करण्याची सुरवात तारीख
अर्ज करण्याची शेवट तारीख
24 जुलै 2024 रात्री 11 वाजे पर्यंत
अर्ज संकेतस्थळ
- अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
- जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठी Notice_of_CGLE_2024_06_24
पद तपशील
पदाचे नाव
- Assistant section officer
- Assistant / Assistant Section officer
- Inspector of tax income assistant
- Inspector
- Assistant Enforcement Assistant
- Sub Inspector
- Executive Assistant
- Research assistant
- Divisional accountant
- sab inspector
- sab inspector / junior intelligence officer
- Accountant
- Auditor
- junior accountant
- Postal assistant
- upper division clerk
- senior administer assistant
- tax assistant
एकूण पोस्ट 17727
Total Post 17727
शौक्षणिक पात्रता
- पद क्रमांक 14 सोडून बाकी सर्व पदांकरीता कोणत्याही शाखेतील पदवी.
- Junior Accountant साठी पदवी आणि बारावी मध्ये गणित विषया 60 पेक्षा अधिक गुण
वय पात्रता
वय वर्ष 18 ते 32 वर्ष (एसी एसटी 5 वर्ष सूट ) / (ओबीसी 3 वर्ष सूट) (SSC staff selection )
अर्ज शुल्क
- सर्वसाधारण / ओबीसी 100 रुपये
- एसी / एसटी / अपंग / माजी सैनिक / महिला निशुल्क