दारुगोळा कारखाना महाराष्ट्र 2024:अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी

दारुगोळा कारखाना महाराष्ट्र 2024 : महाराष्ट्रातील दारुगोळा निर्मिती कारखाना विभागाने 2024 साठी सरकारी नोकरीसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी तुमचे शिक्षण पदवीधर झाले पाहिजे. या भरती प्रक्रियेमध्ये संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पण या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .

सर्व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याअगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ही 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
GPO Mumbai GPO Mumbai नोकरीची सुवर्णसंधी! GPO मुंबईत टपाल जीवन विमा भरती, थेट मुलाखतीने भरती

सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे.

दारुगोळा कारखाना महाराष्ट्र 2024

दारूगोळा निर्मिती कारखाना अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये इमारत कामगार पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना संपूर्ण राज्यभरातून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे.

सदरील भरतीमध्ये सर्व रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
उमेदवारांना या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर दारूगोळा निर्मिती कारखाना अंतर्गत कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जातात तसेच या नोकरीसाठी उमेदवारांना कुठेही लांब जाण्याची गरज नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना या नोकरीसाठी चांगले मानधन दिले जाईल.

हे पण वाचा:
SBI CBO Bharti 2025 SBI CBO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जागांची भरती.

या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्राची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

हे वाचा : रब्बी पिकांसाठी 15 हजारांवर विमा प्रस्ताव दाखल

दारुगोळा कारखाना महाराष्ट्र 2024 भरतीची प्रमुख वैशिष्ट्ये

  • भरती विभाग: दारुगोळा निर्मिती कारखाना नोकरीची संदी
  • भरतीचे नाव – दारुगोळा निर्मिती कारखाना विभाग भरती 2024
  • पदसंख्या: 94 रिक्त जागासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे
  • भरती प्रकार: या भरतीमध्ये केंद्र सरकारी नोकरीच्या संधीचा लाभ आहे.
  • पदाचे नाव: इमारत कामगार या पदासाठी ही भारती आहे
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास आणि संबंधित क्षेत्रातून आयटीआय पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.
  • कामाचे ठिकाण: या भारती मध्ये निवड झाल्या नंतर उमेदवारांना भंडारा, महाराष्ट्र मध्ये नोवकरी मिळणार आह

दारुगोळा कारखाना महाराष्ट्र 2024 अर्ज शुल्,वेतनश्रेणी,कागदपत्रे

अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.

हे पण वाचा:
Aadhar Card Center Aadhar Card Center आधार सेंटर सेवा केंद्र मोफत मिळवण्यासाठी असा करा अर्ज, पहा सविस्तर

अर्ज करण्यासाठी शुल्क – अर्ज करण्यासाठी शुल्क नाही.

निवडप्रक्रिया – उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखतीद्वारे होणार आहे.

वेतनश्रेणी -Rs.19,900/-प्रति महिना.

हे पण वाचा:
Union Bank of India Bharti 2025 Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागा भरती

भरतीसाठी पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता

  • पदानुसार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास आसने आवश्यक आहे.
  • आणि संबंधित क्षेत्रातून आयटीआय पास उमेदवारना अर्ज करण्यास पात्र असणार आहेत.

वयोमर्यादा

  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

अर्ज शुल्क

  • उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

भरती प्रक्रियेचे स्वरूप

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखत यावर आधारित असेल. निवड झालेल्या उमेदवारांना दारुगोळा कारखान्यात कायमस्वरूपी नोकरी दिली जाईल.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्जाचा फॉर्म व्यवस्थित भरून, आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2024 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि चीफ जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जिल्हा-भंडारा, महाराष्ट्र 441906

हे पण वाचा:
Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 ; पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. मतदान ओळखपत्र किंवा पासपोर्ट (ओळखीचा पुरावा).
  3. शैक्षणिक कागदपत्रे
  4. रहिवासी प्रमाणपत्र.
  5. जातीचा दाखला (आरक्षित प्रवर्गासाठी).
  6. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास).
  7. पासपोर्ट साईज फोटो (ताजी छायाचित्रे).
  8. उमेदवाराची स्वाक्षरी.
  9. अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल तर).
  10. MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  11. शाळा सोडल्याचा दाखला
  12. डोमासाईल प्रमाणपत्र

दारुगोळा कारखाना महाराष्ट्र 2024 भरतीचे फायदे

  • केंद्र सरकारच्या स्थिर नोकरीसाठी ही सुवर्णसंधी आहे.
  • दारुगोळा निर्मिती कारखान्यातील नोकरीसाठी आकर्षक वेतनश्रेणी.
  • नोकरीसाठी स्थलांतर टाळण्याची सुविधा.
  • विविध सामाजिक सुरक्षा योजना आणि फायदे.

दारुगोळा कारखाना महाराष्ट्र 2024 अर्ज करताना महत्त्वाच्या सूचना

  • अर्ज व्यवस्थित आणि पूर्ण भरलेला असावा. चुकीची माहिती असलेल्या अर्जांना बाद केले जाईल.
  • सर्व कागदपत्रांची सुस्पष्ट प्रती जोडाव्यात.
  • अर्ज अंतिम मुदतीआधी दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे.
  • अर्जासोबत जोडलेले फोटो ताजे असावेत, शक्यतो त्यावर तारीख नमूद असावी.

सरकारी नोकरीसाठी संधी गमावू नका

दारुगोळा निर्मिती कारखाना विभागाची ही भरती प्रक्रिया उमेदवारांसाठी स्थिर आणि प्रतिष्ठेच्या करिअरची संधी प्रदान करते. सरकारी नोकरीची स्वप्ने बाळगणाऱ्या आणि शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

दारुगोळा कारखाना महाराष्ट्र 2024 अधिकृत जाहिरात कशी पाहावी?

भरतीसंबंधी अधिक माहिती, अर्जाचा नमुना, आणि तपशील मिळवण्यासाठी उमेदवारांनी दाअर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा:
1000076323 cm fellowship program maharashtra फेलोशिप साठी असा करा अर्ज…

ही प्रक्रिया तुम्हाला सरकारी सेवेत सामील होण्यासाठी एक मोठा टप्पा ठरू शकते. सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आपल्या करिअरला एक स्थिर आणि उज्ज्वल दिशा द्यावी.

दारुगोळा कारखाना महाराष्ट्र 2024

Leave a comment