ई- श्रम कार्ड पेन्शन योजना

ई श्रम कार्ड महाराष्ट्र असंघटीत कामगारांना  या क्षेत्रात आर्थिक सहाय्य करण्याकरिता  भारतसरकारने ई श्रम कार्ड महाराष्ट्र सुरु केलेली आहे. या योजना मार्फत ई श्रम कार्ड धारकांना दर महिन्याला 3000/- रुपये पेन्शन दिली जाणार आहे. आपला देश विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी  आपल्या  देश्यासाठी  श्रमिक वर्ग कामगार वर्ग यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आपल्या देश्यात असंघटीत कामगारंची संख्या खूप जास्त प्रमानात आहे.

असंघटीत मोल मजुरी करून खाणाऱ्या कामगारांना बिकट परिस्थितिला आर्थिक अडचणींना सामोरे जाव लागत. मोल मजुरी करून घरची जबाबदारी पार पडायची मुला बाळांना शिकवायचे जेही संकट येईल अश्या प्रत्येक संकटाचा सामना करावा लागतो. म्हणून असंघटीत कामगारांसाठी  परिस्थिति पाहता केंद्र् सरकारने 2020 पासूनच ई-श्रम कार्ड पेन्शन योजना ला सुरवात केली आहे. या योजनेमार्फत ई-श्रम लाभार्थ्याना वार्षिक पेन्शन 36,000 रुपये दिली जानार आहे. ई श्रम कार्ड  रोजरोजी मोल मजुरी करून खातात अश्या असंघटीत क्षेत्रात गुंतलेल्या सर्व लोकांसाठी तयार केले जात आहे.

ई श्रम पेन्शन ही असंघटित कामगारांना वयाच्या 60 वर्षा नंतर पेन्शन वितरित करते. या साठी कामगारांना प्रती महिना काही रक्कम भरावी लागते. त्या नंतर लाभार्थी यांना पेन्शन वितरित केली जाते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अबब ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 26.34 लाख महिला अपात्र

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

ई श्रम कार्ड महाराष्ट्र योजनेमार्फत काम करणऱ्या श्रमिक कार्ड धारकांना काही विशिष्ट वयानंतर पेन्शन दिली जाणार आहे. ई श्रम कार्ड पेन्शन योजनेमार्फत ई-श्रम कार्ड धारकांना वयाच्या 60  वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक दर महिन्याला 3,000 पेन्शन दिली जाणार आहे.  पूर्ण 12 महिन्याची पेन्शन मिळून वार्षिक पेन्शन 36,000 दिली जात आहे. 

ई श्रम पेन्शन योजने मार्फत ई-श्रम कार्ड धारकांना सोबत 2 लाख रुपायचा अपघात  विमा देखील दिला जातो आहे. ई- श्रम कार्डचा फायदा कामगारांना बांधकाम कामगार मध्ये जास्त होत आहे ई- श्रम कार्ड धारकांची नोंदणी झालेली असेल तर त्यांच्या मुलाच्या शिष्यवृत्ती भरण्यासाठी सुद्धा ई-श्रम कार्ड उपयोगाला येत आहे.

हे पण वाचा:
women new scheme महिलांना मिळणार 12 लाख रुपये कर्ज.. women new scheme

विधवा पेन्शन योजना पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया

योजनेचे नावई श्रम कार्ड महाराष्ट्र योजना
कार्ड धारकदेशातील असंघटीत कामगार
योजना कोणामार्फत सुरु करण्यात आलीकेंद्र सरकार
उदेश्य कामगारांना आर्थिक परिस्थितित मदत करणे
विभागश्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकार
मिळणारा लाभप्रत्येक महिन्याला 3000/-
अधिकृत वेबसाईटhttps://eshram.gov.in/

जननी सुरक्षा योजना अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे

ई श्रम कार्ड महाराष्ट्र

हे पण वाचा:
Ration Card e-KYC Ration Card e-KYC :घरी बसल्या रेशन कार्ड E-KYC कशी करायची ? पहा सविस्तर

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे sanjay gandhi niradhar yojana

ई श्रम कार्ड महाराष्ट्र योजनेचे उदिष्ट

  • ई श्रम कार्ड पेन्शन योजनेचे मुख्य उदिष्ट आपल्या देश्यातील सर्व असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामजिक आर्थिक प्रगतीला साथ देणे  आणि त्यांचे भविष्य सुनुशिचीत करून देणे हा आहे.
  • या योजनेमार्फत नोंदणी केलेय कामगारांना वायच्या 60 व्या वर्षे पूर्ण झाल्यनंतर रु दर महा 3000/- पेन्शन मिळेल सेवानिवृतीच्या काळात उत्पन्नाचा एक स्त्रोत प्रदान करणे.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

ई श्रम कार्ड महाराष्ट्र योजनेचे फायदे

  • ई श्रम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ आपल्या देश्यातील सर्व कामगारांना दिला जातो ज्या मुळे सामजिक आर्थिक परस्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल
  • श्रमिक कार्ड धारकांची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • असंघटीत कामगार्ना वयाच्या 60 वर्षी पेन्शनच्या स्वरुपात 36000/- पेन्शन आर्थिक सहाय्य दिली जात आहे.
  • या योजनेमार्फत लाभधारकांना सोबत 2 लाख रुपायचा अपघात विमा सुरक्षा कवच पण दिला जातो
  • नोंदणी झालेला आकडा कामगार  अपघातात अपंग झाल्यास  त्या कामगाराला 1 लाख रुपय दिले जातात.
  • ई श्रम कार्ड धारकांसाठी कामगाराला  घर बांधण्यासाठी  सरकारतर्फे निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
  • कामानुसार मोफत उपकरणे पण दिली जातात.

बालिका समृद्धि योजना

हे पण वाचा:
PM Kisan Installment Date PM Kisan Installment Date: पीएम किसानचा 20 वा हप्ता या दिवशी होणार जमा; तारीख जाहीर

ई श्रम कार्ड योजनेची पात्रता

  • उमेदवार हा आयकर भरणारा नसावा.
  • अर्जदार भारतीय रहिवाशी आसने आवश्यक आहे.
  • नोंदणी करण्यसाठी अर्जदाराचे वय 18 ते 60 असावे.
  • अर्जदार असंघटीत क्षेत्रातील कार्यरत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन 15000 पेक्षा जास्त नसावे.

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र

आवशक कागदपत्रे

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • मोबाईल क्रमांक.
  • वयाचे प्रमाणपत्र
  • बँक खात्याचे पासबुक आधार कार्डशी जोडलेले असावे
  • पत्याचा पुरावा
  • उत्पनाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र

ई- श्रम कार्डसाठी कोण नोंदणी करू शकतात.

  • सर्व पशुपालक
  • मेंढपाळ
  • दुकानात काम करणारे कर्मचारी
  • वीटभटीवर काम करणारे माजुरलोक
  • दूध व्यवसाय करणारे
  • ऑटो चालक
  • हेल्पर/ सेल्स्मेन
  • फेरीवाले
  • पंक्चर दुरुस्ती करणारे
  • बांधकामवर रोजाने काम करणारे
ई श्रम कार्ड महाराष्ट्र

हे पण वाचा:
PM Kisan Mandhan Yojana PM Kisan Mandhan Yojana :या योजने मधून शेतकऱ्यांना मिळणार दर महिन्याला 3000 रुपये ,असा घ्या लाभ..!

महाडीबीटी शेतकरी योजना अर्ज प्रक्रिया, लाभ , पात्रता.

नोंदणी केलेल्या असंघटीत कामगारांना खालील योजनाचा लाभ मिळतोय

  • प्रधामंत्री जीवनज्योती विमायोजना
  • प्रधानमंत्री आवास योजना
  • प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना
  • अट्टल पेन्शन योजना
  • पिएंम सुरक्षा विमा योजना
  • प्रधानमंत्री श्रम्योगी मानधन योजना
  • राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना
  • स्वयंरोजगार करणाऱ्या साठी राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ

व्यवसाय कर्ज योजना

योजनेची अर्ज प्रक्रिया

  • ई श्रम कार्ड पेन्शन योजनेचा अर्ज करण्याकरिता, सगळ्यात अगोदर तुमाला योजनेच्या अधिकृत वेबसीटवर जावे लागेल.
  • वेबसाईटवरती वरती स्वताची नोंदणी करवा लागणार आहे.
  • ई श्रामच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन “ REGISTER on eShram “ हा पर्याय निवडा.
  • यानंतर ऐक नवीन पेज ओपन होईल या पेजवर तुमाला तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकयचा आहे.
  • आता तुमच्या मोबाइल वर ओटीपि येईल तुमाला तिथे टाकायचा आहे त्याचबरोबर क्यापचर कोड टाकायचा आहे.
  • या पेजवर नोंदणी फार्म उघडेल तो पूर्ण व्यवस्थीत भरायचा आहे तुमचे नाव ,घरचा पत्ता, शिक्षण पात्रता, व्यवसाय, बँक खाते माहिती.
  • त्यानंतर तुमाला लागणार कागदपत्रे अपलोड करायची आहे.

हयाप्रकारे ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर , तुमाला 12 अंकी ई- श्रम कार्ड  भेटेल

हे पण वाचा:
LIC Jeevan Shiromani policy LIC ची खास योजना, फक्त 4 वर्षाच्या प्रीमियम मध्ये मिळवा 1 कोटी रुपये , काय आहे स्कीम? जाणून घ्या LIC Jeevan Shiromani policy

निष्कर्ष

ई श्रम कार्ड महाराष्ट्र भारतातील मोल मजुरी करून खाणाऱ्या म्हणजेच असंघटीत आर्थिक सुरक्षा प्रदान करत आहे  सामाजिक सुरक्षा योजना, कौशल्य प्रशिक्षण  अशा वेगवेगळ्या  प्रवेश प्रदान  करत आहे. आणि देशातील  लाखो कामगारांना बिकट पर्स्तीतीथून  बदल होत आहे . सरकार कामगारांना खूप मोटा आधार देत आहे.  ई श्रम कार्ड देखील प्रणाली पारदर्शक आहे ई श्रम कार्डचे अपेक्षित कार्ड लाभार्त्यान पोहचत आहेत.  ई- श्रम कार्डचा सर्क्रचा एक उत्कृष्ट उपक्रम आहे. यापासून वंचित असलेया असंघटीत  कामगारांनी  याचा लाभ घ्यावा.

घरकुल योजना अर्ज प्रक्रिया ,पात्रता ,कागदपत्रे.

FAQ ,S

  1. ई- श्रम कार्ड कसे बनवावे ?

उत्तर : ई श्रमकार्डच्या अद्ठीक्रात पोर्टलवर जाऊन नोंदणी करून तुमी श्रम कार्ड काढू शकता.

हे पण वाचा:
PM Kisan PM Kisan :शेतकऱ्यांनो, अनोळखी लिंक्स आणि मेसेज पासून सावधान..!पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी करण्यापूर्वी सरकारचा महत्त्वाचा इशारा

2 .ई- श्रम कार्ड योजनेमार्फत असंघटीत कामगारांना किती पेन्शन मिळेल?

उत्तर : ई- श्रम कार्ड योजनेमार्फत  कामगारांना दर महिन्याला 3000/- रक्कम मिळेल रक्कम   कामगारानाच्या खत्यात जमा होते

3. uan चा अर्थ काय आहे ?

हे पण वाचा:
pik nuksan bharpai pik nuksan bharpai :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मागील दोन वर्षातील पीक नुकसान भरपाईचे पैसे आले, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार

उत्तर: युनिव्हर्सल अकाउनट नंबर

4. कामगारांना ई श्रम कार्ड पेन्शन महिन्याला 3000 आहे तर वार्षिक पेन्शन किती?

उत्तर :  कामगारांची वार्षिक पेन्शन रक्कम  36000 आहे.

हे पण वाचा:
e-pik pahani 2025: e-pik pahani 2025: ई-पिक पाणी बाबत सरकारचा मोठा निर्णय!शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध

5 .ई- श्रम कार्ड योजनामध्ये कामगाराला अपघात विमा किती मिळणार ?

उत्तर : ई श्रम कार्ड कामगारांना 2 लाख  अपघात विमा मिळतो.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

हे पण वाचा:
Mahadbt Farmer Schemes Mahadbt Farmer Schemes: महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी या योजना सुरू! लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा? पहा सविस्तर

Leave a comment