विधवा पेन्शन योजना पात्रता आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया
राज्य सरकारने अशीच एक नवीन योजना सुरू केली आहे जी विधवा महिलांसाठी आहे जी विधवा महिलांच्या जीवनात येणाऱ्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने एक योजना अमलात आणलेली आहे. विधवा पेन्शन योजना मध्ये दरमह 1500 रुपयांची पेन्शन दिली जाते. विधवा पेन्शन योजनेचा असा उद्देश आहे की त्या महिलेची पती जर मृत्यू …