Bank of Baroda Bharti
नमस्कार मित्रांनो (Bank of Baroda Bharti) बँक ऑफ बडोदा अंतर्गत मॅनेजर आणि इतर पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 592 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
या जागा मॅनेजर आणि इतर या पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 592 जागा ठरवण्यात आल्या आहेत.
भरती विभाग : Bank of Baroda Bharti बँक ऑफ बडोदा भरती 2024
पदांचे नाव :
- मॅनेजर आणि इतर.
पदांची संख्या : एकूण 592
- मॅनेजर आणि इतर 592 पदे
या पदासाठी भरती होणार आहे.
अर्ज कधी सुरू होतील : 30 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार.
शेवट तारीख : 19 नोव्हेंबर 2024
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट :
- 28 ते 50 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी 600 रुपये शुल्क व एसी /एसटी आणि महिला 100 रुपये शुल्क.
Bank of Baroda Bharti शौक्षणिक पात्रता
या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA (ii) अनुभव असणे अवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://www.bankofbaroda.in/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा