कापसाला मिळतोय कवडीमोल भाव : ही आहेत कारणे. cotton rate
कापसाच्या भावातील घसरण – शेतकऱ्यांना कापूस दरा बाबत चिंता. cotton rate देशभरात दिवाळीचा सण सुरू असतानाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आनंद मिळण्याऐवजी कापसाच्या भावात झालेल्या घसरणीमुळे निराशा सहन करावी लागत आहे. त्या मुळे देशात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना देखील शेतकऱ्यांना मात्र चिंता व्यक्त करावी लागत आहे. सध्या कापसाचा बाजार भाव केंद्र सरकार ने ठरवलेल्या हमी भावापेक्षा … Read more