farmer benefits in maharashtra : राज्यातिल शेतकऱ्यांना मोठी मदत करणार पण; गैर फायदा नको: ajit pawar
farmer benefits in maharashtra इंदापूर कृषी महोत्सव २०२५ च्या समारोप प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. “शेतीत प्रगती साधायची असल्यास शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे, आणि शेतकरी संशोधक बनला पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले. राज्यातिल शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सरकार शेतकरी हिताच्या योजना अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे. … Read more