Maharashtra cabinet declare महाराष्ट्र सरकारचं खाते वाटप जाहीर,कुणाला कोणतं खातं? येथे पहा .

Maharashtra cabinet declare

Maharashtra cabinet declare . महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपुरात सुरू आहे. 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.पण मात्र त्यावेळेस मंत्र्यांना खाते वाटप करण्यात आलेल नव्हतं. सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज नागपुराती सहावा दिवस आहे. यानिमित्ताने राज्यात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आज सर्वांच्या उत्कंठेला पूर्णविराम देत राज्य …

Read more

reshan kyc रेशन कार्डधारकांपैकी 8 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित,लवकर करा ई-केवायसी ,तरचं मिळणार लाभ.

reshan kyc

reshan kyc प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट असलेल्या रेशन कार्डधारकांपैकी सुमारे आठ लाख लोकांची अद्याप ई-केवायसी प्रक्रियेची पूर्तता झालेली नाही. या प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे . मुदतीत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित कार्डधारकांचे रेशन धान्य मिळणे थांबू शकते. reshan kyc ई-केवायसीची गरज का? राज्य सरकारने प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना आणि अंत्योदय …

Read more

maharashtra cabinet ministers list महायुतीचं ठरलं ! गृह, महसूल, पर्यटन ते महसूल, नगरविकास…; कोणाला कोणती खाती मिळणार, संभाव्य यादी समोर

maharashtra cabinet ministers list

maharashtra cabinet ministers list राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरु आहे. 15 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही. परंतु, महायुती सरकारचं खातेवाटप ठरल्याची माहिती समोर आली आहे. आगामी 24 तासांमध्ये खातेवाटप संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेची यादी …

Read more

राज्य सरकारकडून ‘लाडकी बहीण योजना’साठी १४०० कोटींची विशेष तरतूद ladki bahin yojana update

ladki bahin yojana update

ladki bahin yojana update राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी विशेष १४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एकूण ३५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये ही रक्कम समाविष्ट असून, या निधीला मंजुरी देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या राज्य सरकारने तब्बल ३३,७८८ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या असून, यामध्ये महत्त्वाच्या …

Read more

ladki bahin yojana 7 hafta लाडक्या बहिणीसाठी डिसेंबर हप्त्याचे वितरण , लाभार्थी महिलांसाठी खुशखबर.

ladki bahin yojana 7 hafta

राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक गुड न्यूज आहे . भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांत लाभार्थींना वितरित केला जाईल. सोशल मीडियावर या योजनेबाबतच्या चर्चांदरम्यान ही माहिती महिलांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे. मुनगंटीवार यांचे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, “लाडक्या …

Read more

MILK SUBSIDY : दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी रुपये जमा, आणखी ११ कोटी अनुदान मंजूर.

MILK SUBSIDY

MILK SUBSIDY शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या अनुदान योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४९ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे . जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत खासगी आणि सहकारी दूध संघांकडून संकलित दुधासाठी प्रतिलिटर ५ ते ७ रुपये अनुदान मंजूर झाले आहे . या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १५ कोटी ३० लाख ३७ हजार ९९०  रुपये जमा …

Read more

Update Aadhar card आधार अपडेटसाठी महत्त्वाची माहिती.

sour krushi pump

Update Aadhar card आधार कार्डात मोफत बदल करण्याची संधी सरकारने दिली आहे, जी आता संपण्याच्या मार्गावर आहे.  आधारमध्ये महत्त्वाचे बदल करण्यासाठी तुमच्याकडे काही शेवटचे दिवस शिल्लक आहेत ,नंतर तुमला आधारमध्ये महत्त्वाचे बदल करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. १४ डिसेंबर २०२४ ही आधार कार्ड अपडेट करुन घेण्यासाठी अंतिम तारीख आहे . १४ डिसेंबर पर्यंत नागरिकान आधार कार्ड …

Read more

Maharashtra cm महाराष्ट्राचे नवीन सरकार शपथविधीची निमंत्रण पत्रिका जारी, कोण कोण शपथ घेणार?

Maharashtra cm

Maharashtra cm विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मागील 10 दिवस पासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू आहे . पण मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट झालेले नव्हते. पण आता मुख्यमंत्री कोण होणार ? हे स्पष्ट झालेले आहे. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली आहे.या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी गटनेतेपदी एकमताने निवड केली आहे. …

Read more