cisf constable bharti 2025 केंद्रीय औद्योगिक दल अंतर्गत 1161 जागा भरती.

cisf constable bharti 2025

   नमस्कार  मित्रांनो (cisf constable bharti 2025)  केंद्रीय औद्योगिक दल  अंतर्गत 1161 जागांसाठी भरती निघालेली आहे. केंद्रीय औद्योगिक दल भरती 2025 अंतर्गत भरतीमध्ये एकूण 1161 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   या जागा खालील पदानुसार भरल्या जाणार आहेत.  

   भरती विभाग cisf constable bharti 2025 : केंद्रीय औद्योगिक दल भरती 2025

   पदांचे नाव :

  1. कॉन्स्टेबल /कुक
  2. कॉन्स्टेबल / कॉबलर
  3. कॉन्स्टेबल / टेलर
  4. कॉन्स्टेबल / बार्बर
  5. कॉन्स्टेबल / वॉशरमन
  6. कॉन्स्टेबल / स्वीपर
  7. कॉन्स्टेबल / पेंटर
  8. कॉन्स्टेबल / कारपेंटर
  9. कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन
  10. कॉन्स्टेबल / माळी
  11. कॉन्स्टेबल / वेल्डर
  12. कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक
  13. कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट

या जागा वरील पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 1161 जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

cisf constable bharti 2025

 पदांची संख्या : एकूण 1161

  • कॉन्स्टेबल /कुक 493 पदे 
  • कॉन्स्टेबल / कॉबलर 09 पदे  
  • कॉन्स्टेबल / टेलर 23 पदे 
  • कॉन्स्टेबल / बार्बर 199 पदे 
  • कॉन्स्टेबल / वॉशरमन 262 पदे 
  • कॉन्स्टेबल / स्वीपर 152 पदे 
  • कॉन्स्टेबल / पेंटर 02 पदे 
  • कॉन्स्टेबल / कारपेंटर 09 पदे 
  • कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन 04 पदे 
  • कॉन्स्टेबल / माळी 04  पदे 
  • कॉन्स्टेबल / वेल्डर 01 पदे  
  • कॉन्स्टेबल / चार्ज मेकॅनिक 01 पदे 
  • कॉन्स्टेबल / मोटार पंप अटेंडंट 02 पदे 

या पदासाठी भरती होणार आहे. 

 अर्ज कधी सुरू होतील : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 05 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. 

    शेवट तारीख : 03 एप्रिल 2025 

परीक्षा तारीख : अजून निश्चित झाली नाही

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट :  1  ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 23 वर्ष (एससी एसटी 5 वर्ष सूट/ ओबीसी 03 वर्ष सूट)

 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत भर

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण आणि ओबीसी साठी 100 रुपये शुल्क. एसी/ एसटी फिस नाही. 

cisf constable bharti 2025 शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार पदानुसार पात्र असणे आवश्यक आहे. 

  1. कॉन्स्टेबल / स्वीपर साठी 10 पास 
  2. बाकी सर्व पदासाठी 10वी पास + आयटीआय 

शारीरिक पात्रता

सर्वसाधारण/ओबीसी/एसी. 

 

ऊंची

छाती

महिला

155 सेमी

पुरुष

165 सेमी

78 सेमी फुगवून 5 सेमी जास्त

एसटी

 

ऊंची

छाती

महिला

150 सेमी

पुरुष

162.5 सेमी

76 सेमी फुगवून 5 सेमी जास्त

 या पात्रता असणे आवश्यक आहे. cisf constable bharti 2025

cisf constable bharti 2025 वेतन स्थर

लेव्हल 3 :- 2,1700 ते 69,100 

cisf constable bharti 2025

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.cisf.gov.in/

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा. 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा.  

Leave a comment

Close Visit Batmya360