Coal India Bharti
नमस्कार मित्रांनो (Coal India Bharti) कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 640 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
या जागा मॅनेजमेंट ट्रेनी या पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 640 जागा ठरवण्यात आल्या आहेत.
भरती विभाग : Coal India Bharti कोल इंडिया लिमिटेड भरती 2024
पदांचे नाव :
- मॅनेजमेंट ट्रेनी.
पदांची संख्या : एकूण 640
- मॅनेजमेंट ट्रेनी 640 पदे
या पदासाठी भरती होणार आहे.
अर्ज कधी सुरू होतील : 29 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार.
शेवट तारीख : 28 नोव्हेंबर 2024
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट :
- 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी 1180 रुपये शुल्क व एसी /एसटी शुल्क नाही.
Coal India Bharti शौक्षणिक पात्रता
या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार 1) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mining/Civil/Electrical/Mechanical) इंजिनिअरिंग) अथवा प्रथम श्रेणी BE/ B.Tech / B.Sc. Engg. (Computer Science / Computer Engineering / I.T/E&T) अथवा MCA 2 ) GATE 2024 असणे अवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://www.coalindia.in/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा