exim bank recruitment 2025
नमस्कार मित्रांनो (exim bank recruitment 2025) भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत 28 जागांसाठी भरती निघालेली आहे. भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2025 अंतर्गत भरतीमध्ये एकूण 28 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
Table of Contents
Toggleया जागा खालील पदानुसार भरल्या जाणार आहेत.
भरती विभाग exim bank recruitment 2025 :भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2025
पदांचे नाव :
- मॅनेजर ट्रेनी (Digital Technology)
- मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis)
- मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha)
- मॅनेजर ट्रेनी Legal
- डेप्युटी मॅनेजर – Legal
- डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer)
- चीफ मॅनेजर (Compliance Officer)
या जागा वरील पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 28 जागा ठरवण्यात आल्या आहेत.
पदांची संख्या : एकूण 1161
- मॅनेजर ट्रेनी (Digital Technology) 10 पदे
- मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis) 05 पदे
- मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha) 02 पदे
- मॅनेजर ट्रेनी Legal 05 पदे
- डेप्युटी मॅनेजर – Legal 04 पदे
- डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer) 01 पदे
- चीफ मॅनेजर (Compliance Officer) 01 पदे
या पदासाठी भरती होणार आहे.
अर्ज कधी सुरू होतील : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे.
शेवट तारीख : 15 एप्रिल 2025
परीक्षा तारीख : मे 2025
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट : 28 फेब्रुवारी 2025 रोजी 28 ते 40 वर्ष (एससी एसटी 5 वर्ष सूट/ ओबीसी 03 वर्ष सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत भर
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण आणि ओबीसी साठी 600 रुपये शुल्क. एसी/ एसटी 100 रुपये शुल्क.
exim bank recruitment 2025 शौक्षणिक पात्रता
या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार पदानुसार पात्र असणे आवश्यक आहे.
- पद क्रमांक 1 साठी – 60% गुणांसह B.E./ B.Tech degree (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) अथवा MCA
- पद क्रमांक 2 साठी – 60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी
- पद क्रमांक 3 साठी – (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
- पद क्रमांक 04 साठी – 60% गुणांसह LLB
- पद क्रमांक 5 साठी – (i) 60% गुणांसह LLB (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्रमांक 6 साठी – (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी. (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्रमांक 07 साठी – (i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी. (iii) 10 वर्ष अनुभव
या पात्रता असणे आवश्यक आहे. exim bank recruitment 2025
cisf constable bharti 2025 वेतन स्थर
लेव्हल :- 48480 ते 105280

महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://www.eximbankindia.in/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा.