NFL Bharti  : नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधि..

NFL Bharti

   नमस्कार  मित्रांनो NFL Bharti अंतर्गत  विविध पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 336 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

या जागा विविध 11 पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. विविध पद नुसार जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NFL Bharti

   भरती विभाग :NFL Bharti : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड  2024 

   पदांचे नाव :

  1. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड II
  2. स्टोअर असिस्टंट ग्रेड II
  3. लोको अटेंडंट ग्रेड II
  4. नर्स
  5. फार्मासिस्ट
  6. लॅब टेक्निशियन
  7. एक्स-रे टेक्निशियन
  8. अकाउंट्स असिस्टंट
  9. अटेंडंट ग्रेड II
  10. लोको अटेंडंट ग्रेड III
  11. OT टेक्निशियन

 पदांची संख्या : एकूण 336 

  • ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड II – 179 
  • स्टोअर असिस्टंट ग्रेड II – 19 
  • लोको अटेंडंट ग्रेड II – 05 
  • नर्स – 10 
  • फार्मासिस्ट – 10 
  • लॅब टेक्निशियन – 04 
  • एक्स-रे टेक्निशियन – 02 
  • अकाउंट्स असिस्टंट – 10 
  • अटेंडंट ग्रेड II – 90 
  • लोको अटेंडंट ग्रेड III – 04 
  • OT टेक्निशियन – 03 

  ही पदे भरण्यात येणार  आहेत. 

 

 अर्ज कधी सुरू होतील : 09 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार.

    शेवट तारीख : 8 नोव्हेंबर 2024 

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट : 1 सप्टेंबर 2024  रोजी 18 ते 30 वर्ष.  (ओबीसी 3 वर्षे सूट/ एसी/ एसटी 5 वर्ष सूट
)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना 200 रुपये शुल्क आकारला जाईल. (एसी/ एसटी/ महिला यांना शुल्क नाही )

NFL Bharti   शौक्षणिक पात्रता

या भारती मध्ये पदा नुसार वेगळ्या वेगळ्या आहेत. परंतु या मध्ये 10 वी उतीर्ण पासून ते पदवीधर पर्यन्त विविध पदासाठी अर्ज करू शकतात. संपूर्ण शौक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली जाहिरात पहा. 

NFL Bharti

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ https://www.nationalfertilizers.com/

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

Leave a comment