pik vima watap update: 3,200 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात! तुम्हाला मिळणार का?
pik vima watap update शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) प्रलंबित असलेल्या विमा रक्कमेचे वाटप लवकरच सुरु होणार आहे. केंद्र सरकारद्वारे आयोजित एका विशेष कार्यक्रमात, ११ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरातील शेतकऱ्यांना ३,२०० कोटी रुपयांच्या पीक विम्याचे वाटप केले जाईल. या योजनेचा मोठा फायदा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना होणार … Read more