Farmer ID: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता घरबसल्या मिळवा फार्मर आयडी…. फक्त 30 मिनिटात

Farmer ID

Farmer ID : शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी न्यूज आहे. शेतकऱ्यांना शासनाने फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे यातच आता शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने महत्त्वाची सुविधा उपलब्ध केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या स्वतःचा फार्मर आयडी क्रमांक मिळवता येणार आहे. शेतकरी ओळखपत्र दुरुस्ती लिंक. https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ सरकारने ही सुविधा उपलब्ध … Read more

Gold Price Update : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, किमती आणखी कमी होतील का?

Gold Price Update

Gold Price Update दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या दारामध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. परंतु सध्या अचानक सोन्याच्या दरामध्ये पाच हजार रुपये प्रति तोळा या प्रमाणात किमतीची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मागील काही दिवसांमध्ये प्रति तोळा एक लाख रुपये दर गाठले होते. या सोन्याच्या दरामध्ये आता 5000 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. का … Read more

PM Awas yojana :राज्यातील प्रत्येकाला घर मिळणार! केंद्राकडून आणखी 10 लाख घरांना मान्यता…मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!!

PM Awas yojana

PM Awas yojana : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत .ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. राज्यसह देशभरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधली जातात .तरआता अशातच पीएम आवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे .मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित एका कार्यशाळेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले केंद्र … Read more

truthful seed: शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी बियांची विक्री होणार साथी पोर्टलवरूनच….

truthful seed

truthful seed शेतकऱ्यांना अनेक वेळा बनावट बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. बनवून बियांमुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर संकट निर्माण होते. काही बनावट बियाण्याची उगवणच होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पुनर पेरणी करावी लागते. बियाण्यांची उगवण होते परंतु बियाणे बनावट असल्यामुळे बियाण्यापासून उत्पन्नच मिळत नाही. असं विविध समस्या शेतकऱ्यांना या बियाण्यापासून आणि बियाण्यांमधील बनावटी पासून निर्माण होतात. … Read more

charai-anudan: मेंढीपाळांसाठी आनंदाची बातमी! मेंढीपाळांच्या अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा..! किती मिळाली रक्कम?

charai-anudan

charai-anudan : मेंढ्या पालन साठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील भटक्या जमाती (भज- क)प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजाती लमेंढ्या पाळांना अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे .सन 2024-25 या वर्षासाठी 3054 मेंढपाळांना चराई अनुदानाची रक्कम 7.33 कुठून रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे .हे अनुदान मेंढपाळणांच्या बँक खात्यात … Read more

solar update: तुम्हाला सोलर पंप योजनेत मोबाईल नंबर अपडेट चा मेसेज आला आहे का? मंग लवकरच करा हे काम…!

solar update

solar update : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांमध्ये सोलर पंप योजना सुरू करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना मोफत विधी उपलब्ध होईल राज्य सरकार यासाठी प्रयत्नशील आहे . शेतीसाठी मोफत वीज उपलब्ध होईल यासाठी राज्यांमध्ये सोला संबधी सुरू करण्यात आल्या आहे. यामध्ये मुख्यमंत्री सोलर पंप योजना, अटल सोलार योजना आणि तसेच , आता … Read more

नवीन जॉब कार्ड कसे काढावे new job card ragistation

नवीन जॉब कार्ड कसे काढावे

new job card ragistation: घरकुल योजनेसाठी तसेच इतर योजनेसाठी देखील नागरिकांना जॉब कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नवीन जॉब कार्ड कसे काढावे हा अनेक नागरिकांना प्रश्न पडलेला आहे. जॉब कार्ड अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या नागरिकांना शंभर दिवस रोजगाराची हमी दिली जाते. ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना 100 दिवसांचा रोजगार या योजनेअंतर्गत दिला जातो. रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ … Read more

Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 ; पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती

Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025    नमस्कार  मित्रांनो (Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025) MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती अंतर्गत 2795 जागांसाठी भरती निघालेली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025 अंतर्गत भरतीमध्ये एकूण 2795 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या … Read more