post office gds bharti 2025 : पोस्ट ऑफिस भरती 2025

post office gds bharti 2025

   नमस्कार  मित्रांनो (post office gds bharti 2025)  पोस्ट ऑफिस अंतर्गत  21413  जागांसाठी भरती भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 21413 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

   या जागा ब्रांच पोस्ट मास्टर / असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर/ डाक सेवक पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 21413 जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

post office gds bharti 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात भरती 2025

   भरती विभाग :post office gds bharti 2025: पोस्ट ऑफिस भरती 2025

   पदांचे नाव :

  1. ब्रांच पोस्ट मास्टर
  2.  असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
  3. डाक सेवक

 पदांची संख्या : एकूण 21413 

  • ब्रांच पोस्ट मास्टर
  •  असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर
  • डाक सेवक

या पदासाठी भरती होणार आहे. 

 अर्ज कधी सुरू होतील : 12 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार.

    शेवट तारीख : 03 मार्च 2025 

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट : 

18 ते 40 वर्ष [एससी एसटी,  5 वर्षे सूट, / ओबीसी 03 वर्ष सूट ]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी 100 रुपये शुल्क व एसी /एसटी/ माजी सैनिक शुल्क नाही. 

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांची भरती.

post office gds bharti 2025 शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार .(i) 10 वी पास (ii) संगणक ज्ञान   (iii) सायकल चालवता येत असणे आवश्यक आहे. 

या वरील पात्रतेत येत असणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

post office gds bharti 2025

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiapost.gov.in/

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

1 thought on “post office gds bharti 2025 : पोस्ट ऑफिस भरती 2025”

Leave a comment