महिला समृद्धी कर्ज योजना
केंद्र सरकारच्या महिलांसाठी खूप सारे योजना आहेत ज्या महिलांच्या भविष्यासाठी खूप फायद्याच्या ठरतात सरकारचा असा विचार असतो की महिला व्यवसायिक बनाव त्यासाठी सरकारचा मोठा प्रयत्न करत आहे. महिलांनी व्यवसायिक बनाव कोणावरही अवलंबून राहण्याची त्या महिलांना गरज भासू नये असा सरकारचा प्रयत्न आहे. तर आपण आज अशीच एक योजना पाहणार आहोत जी बचत गटासाठी महिलांना ‘महिला समृद्धी कर्ज योजना’राबवण्यात येते ही योजना केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सदय्या विभागाकडून महिला बचत गटासाठी आहे.या योजना आधारे महिलाला कर्ज दिले जाते. राज्य सरकार मार्फत अनेक समाजातील महिलांना या योजना आधारे उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जातात. जेणेकरून महिलांना व्यवसायिक बनाव आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे.
महिला समृद्धी कर्ज योजना या अंतर्गत जे कर्ज दिले जातात त्या कर्जाचा व्याजदर हा चार टक्के आहे. हे कर्ज महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी दिले जातात.हे कर्ज बचत गटामार्फत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना कर्ज देणे हा या योजनेचा हेतू आहे. 95 टक्के कर्ज योजनेअंतर्गत महिलांना दिले 95 टक्के कर्ज हे नॅशनल बँक वर्ड क्लसेस फायनान्स अँड डेव्हल पेमेंट कॉर्पोरेशन कडून, तर पाच टक्के कर्ज हे राज्य महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येते. कर्ज परतफेड चा कालावधी हा तीन वर्ष आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्याची खूप मोठी संधी आहे. ही योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या योजनेअंतर्गत महिलाचा आत्मविश्वास वाढणार आहे. व एक चांगली रोजगाराची संधी महिलांना उपलब्ध करून देणारी योजना आहे. या योजनेसाठी महिला बचत गट स्थापन होऊन किमान दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यास या योजना चा लाभ त्या बचत गटाला घेण्यात येईल. महिला समृद्धी कर्ज योजना मुळे महिलाचे जीवनमान उंचवण्यास मदत मिळणार आहे. ज्या महिलाचा बचत गट आहे त्या महिलांनी या योजना चा लाभ घ्यावा.
महिला समृद्धी कर्ज योजना उद्देश
* या योजनेचा असा उद्देश आहे की महिलांना लघुउद्योग सुरू करण्यात मदत देणे
* महिलांची आर्थिक स्थिती सह त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत मिळेल.
* महिला महिला व्यवसाय बनवणे व त्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.
* महिला समृद्धी कर्ज योजना ही एक चांगली रोजगाराची संधी आहे.
असा या योजनेचा उद्देश आहे.
महिला समृद्धी कर्ज योजना पात्रता
लाभार्थी हा मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक महिला असावी.
* या योजनेसाठी महिलाही बचत गटात असणे आवश्यक आहे.
* लाभार्थी महिला ही दारिद्र्य रेषेखालील असावी.
* महिला समृद्धी कर्ज योजना ही महिलांसाठी लागू आहे.
* महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी अठरा वर्षे पूर्ण असलेली महिला पात्रता आहे.
* लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पेक्षा कमी असावे.
महिला समृद्धी कर्ज योजना कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे
* मतदार ओळखपत्र
* उत्पन्नाचे प्रमाणपत्र
* आधार कार्ड
* मोबाईल नंबर
* जात प्रमाणपत्र
* बँक खाते असणे आवश्यक आहे.
* पासपोर्ट आकाराचे फोटो.
* राशन कार्ड.
महिला समृद्धी कर्ज योजना वैशिष्ट्ये आणि फायदे
* या योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे हा सरकारचा विचार आहे.
* महिलांना या योजना अंतर्गत एक चांगली रोजगार संधी उपलब्ध होईल.
* गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबाला या योजनेचा फायदा होईल.
* या योजनेअंतर्गत महिलांना एक उद्योग करण्याची संधी मिळेल.
* या योजनेअंतर्गत महिलाचा आत्मविश्वास वाढेल.
* या योजनेअंतर्गत महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
अर्ज प्रक्रिया
- अर्जाचा नमुना LIDCOM च्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे.
- अर्जदाराने फॉर्म भरून LIDCOM च्या जिल्हा कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे
- कार्यालय शोधण्यासाठी येथे क्लिक करा https://lidcom.in/office/
निष्कर्ष
या योजनेचा फायदा हा महिलांना आहे ज्या महिला बचत गटामध्ये सामील आहे त्या महिलांसाठी या योजनेचा फायदा आहे त्या महिलांना एक नवीन उद्योग करता येणार आहे महिलांना एक चांगल्या प्रकारे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे महिलांना महिला समृद्धी कर्ज योजनेच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगिन विकास करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या योजना आधारे सरकारकडून महिलांना प्रोत्साहन दिले जात आहे. महिलांच्या भविष्यासाठी या योजनेचा खूप फायदा ठरणार आहे. या योजनांसाठी सरकार महिलांना 95 टक्के कर्ज महिलाला देणार आहे आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
महिला समृद्धी कर्ज योजना विचारले जाणारे प्रश्न
१ महिला समृद्धी कर्ज योजनेचा फायदा काय?
ही योजना महिलांना एक चांगल्या प्रकारे रोजगाराची संधी मिळेल आणि महिलांना एक चांगल्या प्रकारे उद्योग करता येईल गरीब व इतर समाजातील कुटुंबाला या योजनेचा फायदा ठरेल .
२ महिला समृद्धी योजनेअंतर्गत किती कर्ज दिले जाते व कसे?
महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना 95 टक्के कर्ज दिले जाते व हे 95 टक्के कर्ज नॅशनल बँक वर्ड क्लसेस फायनान्स अँड डेव्लपेमेंट कॉपोरेशन कडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
३ महिना संपली कधी योजनेसाठी कोण पात्रता आहे?
महिला समृद्धी कर्ज योजनेसाठी महिलाही बचत गट असणे आवश्यक आहे त्या महिलेचे वय हे अठरा वर्ष पूर्ण झालेले पाहिजे त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असलेली महिला पात्रता आहे.
४ महिला समृद्धी कर्ज योजना अंतर्गत जे कर्ज दिले जातात त्या कर्जाची परतफेड कालावधी किती वर्षाचा आहे?
महिला समृद्धी कर्ज योजना चा परतफेड कालावधी हा तीन वर्षाचा आहे.
2 thoughts on “महिला समृद्धी कर्ज योजना अर्ज प्रक्रिया कागदपत्रे”