Ayushman Bharat Yojana 2024 आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वृद्धा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे यासाठी उत्पन्नाचे कोणतेही अट घालण्यात आली नाही कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात.
दिल्ली मधील ऑल इंडिया स्टुडंट आयुर्वेद मध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये 12850 कोटी रुपयांची योजना लागू करण्यात आली होती आता 70 वर्षे पूर्ण व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्व वयोवृद्ध नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे आयुष्मान भारत अंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देखील दिले जाणार आहेत दरवर्षी पाच शाखा पर्यंतचा विमा या योजनेअंतर्गत मिळणार आहे. Ayushman Bharat Yojana 2024
हे वाचा: असे करा आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे यासाठी उत्पन्नाची कोणत्याही प्रकारची अट घालण्यात आली नाही कोणत्याही उत्पन्न गटातील नागरिक या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात .
Ayushman Bharat Yojana 2024 योजनेचे स्वरूप :
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 70 वर्षे तर वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्ध नागरिकांसाठी उत्पन्नाची कोणत्याही प्रकारची अट न ठेवता कोणत्याही उत्पन्न गटातील वयोवृत्त नागरिकांना मोफत शासकीय उपचार घेता येणार आहेत.
Ayushman Bharat Yojana 2024 यासाठी त्यांना आयुष्मान भारत कार्ड काढावी लागणार आहे यामध्ये त्यांना पाच लाख रुपये पर्यंत स्वतंत्र उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत यामधील पात्र असलेले साडेचार कोटी कुटुंबांमधील सहा कोटी होऊन अधिक वयोवृद्ध नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
Ayushman Bharat Yojana 2024 या नागरिकांना मिळणार लाभ :
योजनांचा लाभ घेणारे 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे विरुद्ध नागरिक देखील आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आयुष्मान कार्ड बनवण्याचा पर्याय निवडू शकतात असेही केंद्र सरकारने म्हटले आहे जर एखाद्याचे वय 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असेल आणि त्याचा खाजगी आरोग्य विमा असेल तर तो या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकतो.
Ayushman Bharat Yojana 2024 आयुष्मान कार्ड कसे काढावे ?
- गुगल प्ले स्टोअर वरून आयुष्यमान ऐप डाऊनलोड करून घ्यावे
- ऐप डाऊनलोड मोबाईल नंबर टाकून नोंदणी करावी
- त्यानंतर तुमची पात्रता तपासावी
- जर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर आधार ई-केवायसी करावी लागेल
- त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे आणि आयुष्मान कार्ड डाउनलोड करायचे आहे Ayushman Bharat Yojana 2024