Ladki Bahin Yojana ग्रामसेवकावर नवीन जबाबदारी

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्यामहिलेचा मृत्यू झाल्यास त्या महिलेचा लाभ कसा बंद करायचा, हे राज्य शासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. यासाठी ग्रामीण भागातील ग्रामसेवकांना ही जबाबदारी देण्याचा शासन विचार करीत आहे. Ladki Bahin Yojana ग्रामसेवकांची नवी भूमिका राज्य शासनाने या योजनेत ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची मानली … Read more

Solar Pump सोलर पंपाचे पैसे भरले परंतु अजून पंप वाटपाचा पत्ताच नाही…!

Solar Pump

Solar Pump : राज्य शासनाच्या सौर ऊर्जा पंप योजनेअंतर्गत अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाईन रक्कम भरून दोन महिने झाले आहेत. मात्र, अद्याप त्यांना सोलार पंप वाटपाची कोणतीही माहिती मिळालेली नाही. कंपनी निवडण्यासाठी ‘चॉइस’ मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे सोलार पंप मिळणार तरी कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. सोलार पंपांसाठी शासनाचे प्रोत्साहन … Read more

shet rasta rule रेकॉर्ड वरील रस्ता अडविल्यास फौजदारी गुन्हे दाखल करा- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

shet rasta rule

महाराष्ट्रातील शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची सुधारणा: महसूल मंत्र्यांचे आदेश shet rasta rule महाराष्ट्रातील शिव पाणंद रस्ते आणि शेतरस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देताना, रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. या … Read more

bandhkam kamgar nondani महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू: आंदोलनानंतर मोठा दिलासा

bandhkam kamgar nondani

bandhkam kamgar nondani महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार हे अनेक वर्षांपासून महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेत आले आहेत. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया बंद केल्यामुळे हजारो बांधकाम कामगारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. खाजगी ठेकेदारांच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया सुरू केल्याने कामगारांना लाभ मिळणे कठीण झाले होते. “कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र” आणि कामगार नेते … Read more

ativrushti anudan 2024 : अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा.

ativrushti anudan 2024

ativrushti anudan 2024 खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली होती. अतिवृष्टीने बाधित या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मदत जाहीर केली होती. राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आनेवारी नुसार अनुदान वाटप करण्याचे धोरण आखले. राज्यातील प्रत्येक … Read more

ladki bahin yojana new gr : लाडकी बहीण योजनेसाठी सरकार चा नवीन शासन निर्णय; पहा सविस्तर.

ladki bahin yojana new gr

ladki bahin yojana new gr महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना प्रति महिना 1500 रुपये लाभ देण्याची सरकारने घोषणा केली. लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना आतापर्यंत 7 हप्त्याचे यशस्वी वितरण करण्यात आले. 7 हप्त्या अंतर्गत पात्र असणाऱ्या राज्यातील महिलांना आता पर्यंत एकूण 10 हजार … Read more

ms sour pump update : सौर पंप साठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट पर्याय उपलब्ध.

ms sour pump update

ms sour pump update सरकारने केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना ऊर्जा निर्मितीसाठी सौर कृषी पंप वाटप करण्याचे धोरण आखले. यानुसारच महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेला खूप मोठा प्रतिसाद देत राज्यातील शेतकऱ्यांसाठी लाखो सौर कृषी पंप वाटप करण्याचे ध्येय ठेवून कारवाई सुरू केली. सौर कृषी पंप योजनेचे फायदे ms sour pump update शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे … Read more

crop insurance status : आपला पिक विमा मंजूर आहे का ? असे पहा स्टेटस.

crop insurance status

crop insurance status पीक विमा अर्ज: डिजिटल सुविधेमुळे शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर प्रक्रिया crop insurance status शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, लाखो शेतकरी आपल्या कष्टाने देशाला अन्न पुरवतात. मात्र, हवामानातील बदल, कीड, आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे शेतकऱ्यांचे पीक नष्ट होण्याची मोठी जोखीम असते. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) सुरू केली आहे. … Read more

Close VISIT marathitantradnyanmahiti com