Crop Insurance – शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा


Crop Insurance – शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा

(शासनाच्या नवीन नियमानुसार 1 रुपायतील पीक विमा योजना 24 जून 2025 पासून बंद करण्यात आली आहे. या पुढे राज्यात सुधारती पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय सरकार ने घेतलेला आहे. )

शेतकरी बांधवांनो crop insurance – राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपयांमध्ये पिक विमा. राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा crop insurance  मिळणार याची घोषणा केली.राज्यातील शेतकऱ्यांना आता एक रुपयांमध्ये पिक विमा मिळणार आहे बाकीचा हिस्सा  राज्य शासन स्वतः भरणार आहे.अशी घोषणा 2023 चा अर्थसंकल्पात अर्थमंत्री  माननीय उपमुख्यमंत्री  श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून  करण्यात आली होती परंतु त्याचा शासन निर्णय आलेला नव्हता. दिनांक 23 जून 2023 रोजी शासनाने, सर्व समावेशक crop insurance-पिक विमा योजना राबवण्यास मान्यता देणे बाबत चा  शासन निर्णय तयार केलेला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

या योजनेसाठी  ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले होते.प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना  राज्यात राबविण्यात येत आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या संदर्भात क्रमांक एकच्या  मार्गदर्शक सूचनांमध्ये मुद्दा क्रमांक 13. 1. 10. राज्य शासन शेतकऱ्यांच्या विमा हप्ता  रक्कम भरणार असेल तर इलेक्ट्रॉनिक ट्रेकिंग व नाव नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यामार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान एक रुपयाचे टोकण अनिवार्य पणे  स्वीकारले जाईल.

त्या अनुषंगाने माननीय अर्थमंत्री यांनी 2023 24 चा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता एक रुपयात पिक विमा या योजनेची घोषणा केली केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे.

सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याच्या प्रस्तावास दिनांक 30 मे 2023 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता मिळणार १ रु मध्ये पिक विमा लाभ 1

 

  Crop Insurance पिक विमा जोखीम मध्ये या बाबीचा समावेश असेल

1)  हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यास मुळे होणारे नुकसान.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

2) पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान.

3) पीक पेरणी पासून काडणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ, चक्रीवादळ ,पूर ,क्षेत्र जलमय होणे व भु्खलन ,दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट.

4) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान.

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

5) नैसर्गिक कारणामुळे  पिकांचे होणारे काडणी पश्चात नुकसान.

    अशी असेल नवीन Crop Insurance योजना

शेतकऱ्याला पिक विम्याचा दोन  ते पाच टक्के भरणा भरावा लागत होता त्या अनुषंगाने शेतकऱ्या वरचा बोजा कमी करून शासनाने शेतकऱ्याला एक रुपयांमध्ये पिक विमा काढण्याची योजना आखलेली आहे या योजनेअंतर्गत पीक विम्याचा भरणा राज्य शासनामार्फत केला जाईल.

pik pera – पिक पेरा 2023

    या ठिकाणी Crop Insurance साठी  करू शकता आपण अर्ज .

केंद्र शासनाचे पिक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक  इत्यादी मार्फत आपण अर्ज करू शकतो. आपण अर्ज करताना फक्त 1 रुपया जमा करायचं आहे बाकी उर्वरित रक्कम राज्य शासन विमा कंपनीला वितरित करणार आहे.

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

 

 

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

Leave a comment