maha transco recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत 504 जागांसाठी भरती.

maha transco recruitment 2025

   नमस्कार  मित्रांनो (maha transco recruitment 2025) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत 504 जागांसाठी भरती निघालेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत भरतीमध्ये एकूण 504 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

   या जागा खालील पदानुसार भरल्या जाणार आहेत.  

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   भरती विभाग :maha transco recruitment 2025 : पोस्ट ऑफिस भरती 2025

   पदांचे नाव :

  1. पद क्रमांक 01 –  अधीक्षक अभियंता (सिव्हिल)

  2. पद क्रमांक 02 –  कार्यकारी अभियंता (सिव्हिल)

  3. पद क्रमांक 03 –  अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सिव्हिल)

  4. पद क्रमांक 04 +  उपकार्यकारी अभियंता (सिव्हिल)

  5. पद क्रमांक 05 –  सहाय्यक अभियंता (सिव्हिल)

  6. पद क्रमांक 06 –  सहाय्यक महाव्यवस्थापक

  7. पद क्रमांक 07 – वरिष्ठ व्यवस्थापक

  8. पद क्रमांक 08 –   व्यवस्थापक 

  9. पद क्रमांक 09 –  उपव्यवस्थापक

  10. पद क्रमांक 10 –  उच्च श्रेणी लिपिक

  11. पद क्रमांक 11  – निम्न श्रेणी लिपिक

  12. पद क्रमांक 12 –  सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहायक मुख्य दक्षता अधिकारी

  13. पद क्रमांक 13  – कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी

या जागा वरील पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 504 जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

maha transco recruitment 2025

 पदांची संख्या : एकूण 504 

  • पद क्रमांक 01 अधीक्षक अभियंता (सिव्हिल) 02 पदे
  • पद क्रमांक 02 कार्यकारी अभियंता (सिव्हिल) 04 पदे 
  • पद क्रमांक 03 अतिरिक्त कार्यकारी अभियंता (सिव्हिल) 18  पदे 
  • पद क्रमांक 04 उपकार्यकारी अभियंता (सिव्हिल) 07 पदे 
  • पद क्रमांक 05 सहाय्यक अभियंता (सिव्हिल) 134 पदे 
  • पद क्रमांक 06 सहाय्यक महाव्यवस्थापक 01 पदे 
  • पद क्रमांक 07 वरिष्ठ व्यवस्थापक 01 पदे 
  • पद क्रमांक 08 व्यवस्थापक 06 पदे  
  • पद क्रमांक 09 उपव्यवस्थापक 25 पदे 
  • पद क्रमांक 10 उच्च श्रेणी लिपिक 37  पदे 
  • पद क्रमांक 11 निम्न श्रेणी लिपिक 260 पदे  
  • पद क्रमांक 12 सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / सहायक मुख्य दक्षता अधिकारी 06 पदे 
  • पद क्रमांक 13 कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी 03 पदे 

या पदासाठी भरती होणार आहे. 

 अर्ज कधी सुरू होतील : ऑनलाइन अर्ज प्रक्रिया साठी पोर्टल तयार करणे सुरू आहे . लवकरच अर्ज सादर प्रक्रिया सुरू होईल. 

    शेवट तारीख : 03 एप्रिल 2025 

परीक्षा तारीख : मे / जून 2025 

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट :  3 एप्रिल 2025 रोजी (मंगसवर्गीयांना 5 वर्ष सूट)

  • पद क्रमांक 1/2/3 वय 40 वर्ष पर्यन्त. 
  • पद क्रमांक 4/5/9/11 वय 38 वर्ष पर्यन्त. 
  • पद क्रमांक 6/7/8 वय 45 वर्ष पर्यन्त. 
  • पद क्रमांक 10/12/13 वय 57 वर्षा पर्यन्त. 

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र 

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना 

पद क्रमांक

सर्वसाधारण

मागास वर्गीय

2,3,4,5,9

700

350

1,6

800

400

7,8

700

350

10,11.12. 13 

600

300

maha transco recruitment 2025 शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार पदानुसार पात्र असणे आवश्यक आहे. 

  1. पद क्र.1: —
  2. पद क्र.2: (i) B.E/BTech (Civil)   (ii) 09 वर्षाचा अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.E/BTech (Civil)   (ii) 07 वर्षाचा अनुभव
  4. पद क्र.4: (i) B.E/BTech (Civil)   (ii) 03 वर्षाचा अनुभव
  5. पद क्र.5: B.E/BTech (Civil)
  6. पद क्र.6: (i) CA / ICWA (ii) 08 वर्षाचा अनुभव
  7. पद क्र.7: (i) CA / ICWA (ii) 05 वर्षाचा अनुभव
  8. पद क्र.8: (i) CA / ICWA (ii) 01 वर्षाचा अनुभव
  9. पद क्र.9: Inter CA / ICWA + 01 वर्षाचा अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षाचा अनुभव
  10. पद क्र.10: (i) B.Com   (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण   (iii) MS-CIT
  11. पद क्र.11: (i) B.Com   (ii) MS-CIT
  12. पद क्र.12:  कोणत्याही शाखेचा पदवीधर
  13. पद क्र.13: कोणत्याही शाखेचा पदवीधर

या पात्रता असणे आवश्यक आहे.  maha transco recruitment 2025

maha transco recruitment 2025

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.mahatransco.in/

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा    प्रत्येक पदाच्या जाहिरात पीडीएफ वेगवेगळ्या आहेत.

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  लवकरच उपलब्ध होईल.  

1 thought on “maha transco recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत 504 जागांसाठी भरती.”

Leave a comment

Close Visit Batmya360