बीटेक शिक्षण घेतलेल्या तरुणांनी निवडला दूध व्यवसाय! आज दूध विकून वर्षाला कमवतो 80 लाख रुपयांचे उत्पन्न.Dairy Farming Business

Dairy Farming Business

Dairy Farming Business : आजकाल अनेक उच्चशिक्षित तरुण नोकऱ्या सोडून शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसायाकडे वळत आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नवनवीन संकल्पना यामुळे शेतीला नवे आयाम मिळत आहेत. उत्तर प्रदेशातील वरुण चौधरी यांची यशोगाथा हे याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. बीटेक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीच्या ऐवजी डेअरी व्यवसाय निवडला आणि त्यांना मोठे यश …

Read more

jeevan lakshya policy : एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी: रोज 122 रुपयांची गुंतवणूक आणि 26 लाखांचा लाभ

jeevan lakshya policy

jeevan lakshya policy भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) हे गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. इन्शुरन्स कव्हर आणि गुंतवणुकीवर उत्तम परतावा देणाऱ्या योजना एलआयसीने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये “जीवन लक्ष्य” ही योजना पॉलिसीधारकांसाठी विशेष महत्त्वाची ठरली आहे. जीवन लक्ष्य (jeevan lakshya policy)पॉलिसीची वैशिष्ट्ये एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी (jeevan lakshya policy) विमाधारकाच्या मृत्यूनंतरही पॉलिसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यरत …

Read more

gharkul beneficiary free electricity शासनाच्या घरकुल योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.

20241227 201217 1

gharkul beneficiary free electricity शासनाच्या घरकुल योजनेतील रहिवाशांना सौर ऊर्जा च्या मदतीने मोफत वीज देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील प्रेसक्लबमध्ये झालेल्या ‘मिट दे प्रेस’ कार्यक्रमात त्यांनी या योजनेबाबतचे नियोजनही सांगितले. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या अफलातून योजनेबाबत जाणून घेऊया. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २० लाख घरे gharkul beneficiary free …

Read more

sugarcane harvester राज्यात 30 टक्के उसाची तोडणी यंत्राने

sugarcane harvester

sugarcane harvester यंदा ऊस तोडणीमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर झालेला दिसून येतो. राज्यात एकूण उसाच्या क्षेत्राच्या सुमारे 30 टक्के ऊस तोडणी यंत्रांद्वारे केली जात आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात हे प्रमाण 40 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतांश साखर कारखान्यांनी यंत्रांवर अधिक भर दिला आहे. sugarcane harvesterसपाट क्षेत्रांमध्ये यंत्रांची पसंती ज्या भागात सपाट …

Read more

Cotton Rate :पपई आणि कापसाच्या दरात मोठी घसरण ,शेतकरी आर्थिक संकटात.

Cotton Rate

Cotton Rate : पपई आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. पपईच्या दरात मोठी घसरण झाली असून कापसाचे दर देखील क्विंटलमागे 600 रुपयांनी घसरले आहेत. कापसाचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेला खर्च पण निघेना झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कापूस(Cotton Rate)आणि सोयाबीनच्या दरात सुधारणा नाही शेतकऱ्यांच्या …

Read more

Matoshri panand raste Yojana:आता पाणंद रस्त्यांचा मार्ग मोकळा!जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय,पहा सविस्तर.

Matoshri panand raste Yojana

Matoshri panand raste Yojana : गावातील बंद होत असलेले शिवार रस्ते (गाडी मार्ग) व वहिवाटीने पडलेल्या पायवाटा खुल्या करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे . हा निर्णय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतला आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पोलिस बळाचा वापर करण्याच्याही स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत. तर …

Read more

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: सौर कृषी पंपासाठी अर्ज करायचा ,तर असा करा ऑनलाइन अर्ज.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवता येणार आहे. इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा. आणि सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यावा. तर या योजनेची माहिती आज आपण या लेखामध्ये …

Read more

Farmer ID Card : शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? पहा सविस्तर.

Farmer ID Card

Farmer ID Card : केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल ओळख निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात येणार आहे. सरकारचे असे उद्दिष्ट आहे की,११ कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र दिले जाईल. या एका कार्डद्वारे शेतकरी सन्मान निधी, शेतकरी क्रेडिट कार्ड आणि पीक विक्री यांसारखी विविध कामे …

Read more