उज्वला गॅस योजना 2024 ujjwala yojana

केंद्र सरकार व राज्य सरकार या देशात वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. देशातील नागरिकांसाठी त्यांच्या हितासाठी साऱ्या सुविधा उपलब्ध आहे देशातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खूप सारे योजना आपल्यासाठी अमलात आणलेले आहेत. तसेच आपण आज प्रधान मंत्री उज्ज्वला उज्वला गॅस योजना ujjwala yojana याविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्ही हा लेख संपूर्ण वाचावा. उज्वला गॅस योजना ही विशेषता ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तसेच दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी खूप महत्त्वाचे आहे ग्रामीण भागातील महिला ना चुलीवर स्वयंपाक करावा लागतो. त्यामुळे खूप प्रदूषण निर्माण होते. चुलीवर स्वयंपाक केल्यानी खूप धूर होतो. त्या धुरामुळे प्रदूषण निर्माण होते. लहान मुलांना त्या धूराचा त्रास होतो. डोळे दुखतात, खोकला येतो खूप सारा त्रास होतो. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाच्या माध्यमातून केंद्र शासनाने देशातील ग्रामीण भागातील कुटुंबातील महिलांसाठी विशेषता ग्रामीण  महिलांसाठी ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केलेली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्याद्वारे सण 2016 मध्ये घोषणा केली गेली आहे. तसेच उज्वला गॅस योजना 2024

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मध्ये सुद्धा सुरू असणार आहे. ujjwala yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही प्रक्रिया आहे. त्या साठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात. अर्ज कोणत्या प्रकारे करावा या सर्वांची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

उज्वला गॅस योजना ujjwala yojana

योजनेचे नाव. 

 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2024 ujjwala yojana. 

 

कोणी सुरू केली. 

केंद्र सरकार द्वारा सुरू केली. 

योजना कधी सुरू केली. 

एक मे 2016 मध्ये. 

योजनेचे लाभार्थी. 

ग्रामीण भागातील महिला व गरीब परिवारातील दारिद्र्यरेषेखालील लोक. 

संकेतस्थळ. 

https://www.pmuy.gov.in/

योजनेचा उद्देश. 

ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून दिले.

अर्ज करण्याची पद्धत. 

ऑफलाइन ऑनलाईन. 

 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ujjwala yojana उद्देश

     प्रधानमंत्री योजना उद्देश गरीब व दारिद्र्यरेषेखालील लोकांना व ग्रामीण भागातील महिलांना एलपीजी गॅस सुविधा उपलब्ध करून देणे. प्रधानमं उज्वला गॅस योजना 2024 उज्ज्वला योजना ujjwala yojana या योजनेद्वारा भारतातील गरीब व दारिद्र्यरेषेखालील असणाऱ्या पाच कोटी महिलांना घरगुती एलपीजी गॅस योजनेद्वारा देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाक करताना चुलीचा उपयोग करावा लागतो चुलीमुळे खूप सारा धूर होतो त्या धुराचा त्रास घरातील सर्व व्यक्तींना होत असतो. यामुळे त्या धुराचे दूषित वातावरण होते दूषित वातावरणाचे परिणाम लहान मुलांना होतात. त्यांना होणारा त्रास थांबवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबविण्यात आलेली आहे. शासनाचा उद्देश होता महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि पर्यावरणावर होणारे दूषित परिणाम थांबवणे. ग्रामीण भागातील भोजन बनविण्यासाठी ज्या चुलीचा वापर केला जातो त्याचा धूरा मुळे घरातील वयोवृद्ध जे घरात म्हातारे माणसं असतात ज्यांना दम्याचा त्रास असतो अशा व्यक्तींना आजाराला बळी पडावे लागते.  चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी शेतातील झाडे तोडून काड्या किंवा लाकडे आणण्यासाठी जंगलात किंवा शेतात जावे लागते. झाडे तोडल्यामुळे वातावरणावर परिणाम होतो. तसेच अशुद्ध इंधन वापरामुळे सर्वांच्या आरोग्यावर व वातावरणावर दूषित परिणाम टाळण्यासाठी आणि माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण करणे हा या ujjwala yojana उज्ज्वला योजनेचा मुख्य उद्देश आहे.

उज्वला गॅस योजना 2024 योजना ujjwala yojana वैशिष्ट्ये

     उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखाली कुटुंबांना प्रत्येक एलपीजी कनेक्शन साठी 1600 रुपयांची मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे. एलपीजी गॅस कनेक्शन  मुळे वातावरणावर प्रदूषण निर्माण होणार नाही गरीब व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना या योजनेचा लाभ होईल. या योजने अंतर्गत दिले जाणारे गॅस कनेक्शन फक्त कुटुंबातील महिलेच्या नावावर दिले जाते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 2023-24 च्या अर्थसंकल्पात 9 करोड कुटुंबांना एलपीजी कनेक्शन दिले गेले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत दोन किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंतर्गत 14.2 किलो वजनाचा सिलेंडर डोंगराळ भागात देणे शक्य नसल्यामुळे शासनाकडून पाच किलो वजनाचे दोन एलपीजी सिलेंडर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना खूप दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील महिलांची इंधनाची समस्या लक्षात आल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केलेली आहे.

उज्वला गॅस योजना 2024 अंतर्गत दिले जाणारे उपकरण

  • सिलेंडर
  • एलपीजी नळी
  • घरगुती गॅस कार्ड
  • रेगुलेटर
  • गॅस शेगडी

उज्वला गॅस योजना 2024 योजनेचे लाभार्थी

  • अर्जदार ही महिला असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय अठरा वर्ष पूर्ण झालेले असावे.
  • अर्जदाराच्या घरामध्ये कोणताही एलपीजी नसावा.
  • अर्जदाराकडे बीपीएल प्रमाणपत्र असावे.
  • बोटे आणि नदी बोट मध्ये राहणारे लोक.
  • एसटी कुटुंबे
  • गरीब व दारिद्र्यरेषेखाली कुटुंबातील लोक.

उज्वला गॅस योजना 2024 पात्रता आणि निकष

  • अर्जदार ही महिला असावी.
  • अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराकडे तिच्या नावाखाली कोणताही एलपीजी कनेक्शन नसावेत.
  • अर्जदार हा भारतातलाच नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार दारिद्र्य रेषेखालील (BPL) कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेचे कोणताही बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे.

उज्वला गॅस योजना 2024 आवश्यक कागदपत्रे

  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जाती प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो साईज
  • आधार कार्ड
  • बीपीएल प्रमाणपत्र
  • जनधन बँक खात्याचे नंबर झेरॉक्स
  • मतदान ओळखपत्र
  • राशन कार्ड

उज्वला गॅस योजना 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

प्रधानमंत्री उज्वला योजनेचा अर्ज तुम्ही https://www.pmuy.gov.in/  या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

उज्वला गॅस योजना 2024 विचारले जाणारे प्रश्न

1 उज्वला गॅस योजना 2024 ujjwala yojana योजना कोणी सुरू केली?

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजना केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे.

२ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी सुरू करण्यात आली?

  • प्रधानमंत्री उज्वला योजना १मे2016 रोजी.

3 प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो?

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा ujjwala yojana लाभ गरीब कुटुंबातील महिला व दारिद्र्यरेषेखालील महिलांना व केशरी राशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळतो.

४ प्रधानमंत्री उज्ज्वला ujjwala yojana योजनेचा एलपीजी कनेक्शन साठी अर्ज कसा करता येईल?

  • प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाईन अशा दोन पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आधी कृती वेबसाईटवर जाऊन अर्ज करा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदार जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधू शकतात.

५ उज्वला गॅस योजना 2024 ujjwala yojana योजनेचा उद्देश काय आहे?

  • प्रधानमंत्री उज्वला योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देणे.

8 thoughts on “उज्वला गॅस योजना 2024 ujjwala yojana”

Leave a comment

Close Visit Batmya360