NSC Bharti
नमस्कार मित्रांनो (Union Bank of India Bharti) युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 1500 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
या जागा स्थानिक बँक अधिकारी या पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 1500 जागा ठरवण्यात आल्या आहेत.
भरती विभाग : Union Bank of India Bhart युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024
पदांचे नाव :
- स्थानिक बँक अधिकारी.
पदांची संख्या : एकूण 1500
- स्थानिक बँक अधिकारी.
या पदासाठी भरती होणार आहे.
अर्ज कधी सुरू होतील : 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार.
शेवट तारीख : 13 नोव्हेंबर 2024
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट :
- 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी 850 रुपये शुल्क व एसी /एसटी 175 रुपये शुल्क.
Union Bank of India Bharti शौक्षणिक पात्रता
या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे अवश्यक आहे.
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://www.unionbankofindia.co.in/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा
3 thoughts on “Union Bank of India Bharti युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांची भरती.”