आयुष्यमान भारत योजना कार्ड पात्रता अर्ज प्रक्रिया कागदपत्रे फायदे

       भारतातील गरीब गरजू लोकांसाठी शासनाकडून नेहमी काही ना काही हिताच्या योजना अमलात आणल्या जातात. अशीच एक आरोग्य विषयक योजना केंद्र सरकार कडून तयार करण्यात आली. केंद्र सरकार कडून गरीब व मध्यम वर्गीय कुटुंबाला आरोग्य सेवेत मदत मिळावी या हेतूने आयुष्यमान भारत योजना कार्ड योजना निर्माण केली. आयुष्यमान भारत योजना कार्ड योनेअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपये पर्यन्त मोफत आरोग्य सेवा प्रदान करण्याचा निर्धार सरकारने केला आहे.

आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून पात्र व्यक्तीच्या आरोग्य सेवेवर सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटल मध्ये 1393 आजारावर मात करू शकणार आहेत. सरकार कडून निवडलेल्या हॉस्पिटल मध्ये आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. लाभ मिळवण्यासाठी आपल्याला हॉस्पिटल च्या माध्यमातून नोंदणी करणे आवश्यक आहे. जर आपली नोंदणी मंजूर झाल्यानंतर सरकार कडून आपल्या इलाजसाठी लागणारा खर्च हॉस्पिटल ला वितरित केला जातो.

     आजच्या या लेखात आपण आयुष्यमान भारत योजना कार्ड साठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे या विषयी सर्व माहिती घेणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

महिला बचत गट योजना

आयुष्यमान भारत योजना कार्ड

योजनेचे नाव

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

आयुष्यमान भारत कार्ड योजना .

योजना कधी सुरू करण्यात आली

23 सप्टेंबर 2018 . 

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

योजने अंतर्गत लाभ

5 लाख  रुपये. 

योजनेचा उद्देश

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

देशातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवणे.

योजना अर्ज पद्धती

ऑनलाइन. 

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

योजनेचे अधिकृत संकेतस्थळ

https://beneficiary.nha.gov.in/. 

महिला बचत गट योजना

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

आयुष्यमान भारत योजना कार्ड उद्देश

   भारतातील 50 टक्के गरीब कुटुंब  कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत. त्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिति व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना त्या आजारवर उपचार करणे शक्य होत नाही. या योजनेच्या माध्यमातून या कुटुंबाला आरोग्य उपचार मिळवण्यासाठी व त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून ही योजना आखण्यात आली आहे. देशातील सर्व मोफत नागरिकांना वैद्यकीय उपचार मिळवा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आयुष्यमान भारत कार्ड मध्ये वेगवगळे एकूण 1393 आजार समाविष्ट केलेले आहेत. त्या वेगवेगळ्या घटका नुसार वेगवगळे हॉस्पिटल निवडण्यात आलेले आहेत. आपण लाभ घेण्यासाठी प्रत्येक जिल्हासाठी 30 हॉस्पिटल निवडण्यात आलेले आहेत.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

आयुष्यमान भारत योजना कार्ड वैशिष्ट

       या योजनेमध्ये आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या (BPL) धारकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेमध्ये 10 करोंड बीपीएल धारक कुटुंबाला लाभ देण्यात येत आहे . ज्या मध्ये 50 करोंड लाभार्थी या योजनेचा लाभ घेणार आहेत. या योजनेचे मुख्य विशिष्ट म्हणजे या योजनेत लाभ घेण्यासाठी आपणास फक्त आपले आयुष्यमान भारत कार्ड आवश्यक आहे. आपल्या जवळ कार्ड असल्यास आपणास तत्काळ उपचार मिळतो. या योजनेमध्ये आपणास दुसरी कोणतीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. आपण फक्त उपचार घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील निवडलेले हॉस्पिटल मध्ये उपचार घेणे आवश्यक आहे.

हे पण वाचा:
Mofat Bhandi yojna बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ‘भांडी संच योजना’ सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज!Mofat Bhandi yojna

        नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी

आयुष्यमान भारत योजना कार्ड कागदपत्रे

     आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आपणास आपले आधार कार्ड आपला मो नंबर व आपले राशन कार्ड आवश्यक आहे.

     आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी आपणास आपल्या जवळील CSC सेंटर , आशा कार्यकर्ती , अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन आपले कार्ड काडून घेता येईल. तसेच आपण स्वत: आयुष्यमान भारत संकेतस्थळावर जाऊन आपले कार्ड आपण स्वत: काढून घेऊ शकता.

हे पण वाचा:
pm kisan new update या लाभार्थ्यांचा पीएम किसान/ नमो शेतकरी चा हप्ता होणार बंद! pm kisan new update

    राष्ट्रीय कृषि विकास योजना महाराष्ट्र

स्वत: कार्ड काढण्याची प्रक्रिया
  • सर्व प्रथम आपण https://beneficiary.nha.gov.in/ वर जा.
  • तिथे आपणास बेनीफिसरी व ऑपरेटर असे दोन पर्याय दिससतील.
  • आपण बेनीफेसरी पर्यायावर क्लिक करून आपला मोबाइल क्रमांक टाका.
  • आपल्या मोबाइल क्रमांक टाकल्यावर व्हेरिफाय पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्या मोबाइल नंबर वर आलेला ओ टी पि टाका.
  • कॅप्चर कोड भरून लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
  • त्या नंतर Schme Pmjay निवड करा.
  • आपले राज्य निवड करा.
  • आपला जिल्हा निवड करा.
  • सर्च बाय मध्ये आपल्या जवळ असणारे कागदपत्रे त्यातील एक निवड करा (आधार कार्ड / राशन कार्ड)
  • आपला आधार क्रमांक भरा.
  • सर्च पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्या समोर नाव दिसतील.
  • आपण आपली KYC पूर्ण करून घ्यावी.
  • KYC पूर्ण झाल्यावर आपणास आपले कार्ड डाउनलोड करता येईल.

मागेल त्याला विहीर योजना 2024

आयुष्यमान भारत योजना कार्ड हॉस्पिटल लिस्ट

आयुष्यमान भारत साठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून प्रत्येक जिल्हासाठी हॉस्पिटल ची निवड केलेली आहे आपणास आपल्या जिल्हयासाठी कोण कोणते हॉस्पिटल आहेत हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. ayushyman bharat hospital list

हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

लेक लाडकी योजना अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे

आयुष्यमान भारत योजना कार्ड फायदे

  • हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर पूर्ण इलाज मोफत मिळतो.
  • हॉस्पिटल मध्ये रूम व बेड मोफत मिळतो.
  • हॉस्पिटल मध्ये जेवण मोफत मिळते.
  • हॉस्पिटल मध्ये तपासण्या मोफत केल्या जातात.
  • हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाल्या नंतर पुढील 15 दिवस मोफत तपासण्या केल्या जातात.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना cmrf maharashtra

निष्कर्ष

     सरकार कडून निर्माण केलेली ही सर्वात मोठी योजना आहे. ज्या मध्ये भारतातील 50 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजू कुटुंबाला आजारपणातून मुक्त करण्यास सरकार प्रयत्न करत आहे. सरकार कडून या योजनेला चांगला प्रतिसाद दिला जात आहे.

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

    आपण किंवा आपल्या जवळील व्यक्ति जर आयुष्यमान भारत योजनेत पात्र असेल तर आपण या योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या जवळील व्यक्ति ज्याना या योजनेची आवश्यकता आहे अश्या कुटुंबापर्यंत ही माहिती पाठवावी. जर या योजने विषयी काही अडचण असेल तर आम्हाला संपर्क कर किंवा कमेन्ट करा. आम्ही आपणास नक्कीच सहकार्य करू.

     राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. आयुष्यमान भारत योजना अधिकृत संकेतस्थळ कोणते?
  1. आयुष्यमान भारत अंतर्गत किती लाभ दिला जातो ?
  • आयुष्यमान भारत अंतर्गत 5 लाख रुपये लाभ दिला जातो.
  1. आयुष्यमान भारत मध्ये कोणते आजार कवर होतात?
  • आयुष्यमान भारत अंतर्गत 1393 आजार कवर होतात.
  1. आयुष्यमान भारत योजना कॅशलेस आहे का ?
  • होय आयुष्यमान भारत योजना पूर्ण पाने कॅशलेस आहे.
  1. आयुष्यमान भारत मध्ये आवश्यक कागदपत्रे कोणती ?
  • आयुष्यमान भारत अंतर्गत लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड असणे आवश्यक आहे.

crop insurance – शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

Leave a comment