cisf bharti 2025
नमस्कार मित्रांनो (cisf bharti 2025) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 1124 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
या जागा कॉन्स्टेबल / ड्रायव्हर पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 1124 जागा ठरवण्यात आल्या आहेत.
cisf bharti 2025
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात भरती 2025
भरती विभाग : CISF Bharti 2025: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025
पदांचे नाव :
- कॉन्स्टेबल / ड्रायव्हर
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर)
पदांची संख्या : एकूण 1124
- कॉन्स्टेबल / ड्रायव्हर 845 पदे
कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) 279 पदे.
या पदासाठी भरती होणार आहे.
अर्ज कधी सुरू होतील : 03 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार.
शेवट तारीख : 04 मार्च 2025
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट :
21 ते 27 वर्ष [एससी एसटी, 5 वर्षे सूट, / ओबीसी 03 वर्ष सूट ]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी 100 रुपये शुल्क व एसी /एसटी/ माजी सैनिक शुल्क नाही.
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांची भरती.
CISF Bharti 2025 शौक्षणिक पात्रता
या मध्ये अर्ज करण्यासाठी अर्जदार पदा नुसार पात्रता असणे आवश्यक आहे. (i) 10 वी पास (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) (iii) हलके वाहन चालक परवाना. असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता
- General, SC & OBC ऊंची 167 सेमी, छाती 80 सेमी फुगवून 0.5 सेमी जास्त.
- ST ऊंची 160 सेमी, छाती 76 सेमी फुगवून 0.5 सेमी जास्त.
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://www.cisf.gov.in/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा