DGAFMS Group C Bharti 2025: सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात भरती

DGAFMS Group C Bharti 2025

   नमस्कार  मित्रांनो (DGAFMS Group C Bharti 2025)  सशस्त्र सेना अंतर्गत विविध पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 113 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

   या जागा विविध पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. या मध्ये 113 जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

DGAFMS Group C Bharti 2025

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये 188 जागांसाठी भरती

   भरती विभाग : DGAFMS Group C Bharti 2025  सशस्त्र सेना भरती 2025  

   पदांचे नाव :

  1. अकाउंटेंट
  2. स्टेनोग्राफर ग्रेड-II
  3. निम्न श्रेणी लिपिक
  4. स्टोअर कीपर
  5. फोटोग्राफर
  6. फायरमन
  7. कुक
  8. लॅब अटेंडंट
  9. मल्टी टास्किंग स्टाफ
  10. ट्रेड्समन मेट
  11. वॉशरमन
  12. कारपेंटर & जॉइनर
  13. टिन-स्मिथ

 

 पदांची संख्या : एकूण 113 

  • अकाउंटेंट 01 पदे 
  • स्टेनोग्राफर ग्रेड-II 01पदे  
  • निम्न श्रेणी लिपिक 11 पदे 
  • स्टोअर कीपर 24 पदे 
  • फोटोग्राफर 01 पदे 
  • फायरमन 05 पदे 
  • कुक 04 पदे 
  • लॅब अटेंडंट 01 पदे 
  • मल्टी टास्किंग स्टाफ 29 पदे 
  • ट्रेड्समन मेट 31 पदे 
  • वॉशरमन 02 पदे 
  • कारपेंटर & जॉइनर 02 पदे 
  • टिन-स्मिथ 01 पदे 

या पदासाठी भरती होणार आहे. 

 अर्ज कधी सुरू होतील : 27 जानेवारी 2025 पासून सुरु होणार.

    शेवट तारीख : 6 फेब्रुवारी 2025 

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट : 

  1. पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2 ते 5 & 8: 18 ते 27 वर्षे
  3. पद क्र.6, 7, 9 ते 13: 18 ते 25 वर्षे

 [एससी एसटी 5 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर 

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना सर्वसाधारण/ ओबीसी शुल्क नाही  व एसी /एसटी आणि महिला  शुल्क नाही. 

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांची भरती.

DGAFMS Group C Bharti 2025 शौक्षणिक पात्रता

    या मध्ये अर्ज करण्यासाठी

  1. पद क्र.1: B.Com किंवा 12वी उत्तीर्ण +02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: मॅन्युअल टाइपरायटर: 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी).किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) मॅन्युअल टाइपरायटरवर इंग्रजी टायपिंग 30 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 25 श. प्र.मि  किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) फोटोग्राफी डिप्लोमा
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असावे. सर्व प्रकारचे अग्निशामक यंत्र, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि अग्निशमन इंजिन, ट्रेलर अग्निशमन पंप आणि फोम शाखा यांसारख्या उपकरणांचा वापर आणि देखभालीची माहिती असणे आवश्यक आहे.
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ITI (Fitter, Welder, Watch Repairer, Blacksmith, Molder, Cutler, Painter, Tinsmith, Tin and Coppersmith, Carpenter and Joiner, and Sawyer)
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Carpenter & Joiner)   (iii) 03 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Tinsmith)   (iii) 03 वर्षे अनुभव

)

DGAFMS Group C Bharti 2025

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ : https://www.mod.gov.in/dod/directorate-general-armed-force-medical-services

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

Leave a comment