उद्योग आधार नोंदणी प्रक्रिया फायदे आवश्यक कागदपत्रे.

      प्रत्येक तरूणांच एक स्वप्न असत ते म्हणजे व्यवसायिक बनणे. व्यवसाय बनणे एक स्वप्न असून त्या व्यवसायाला नावारूपास आणण्यासाठी आपणास नेहमी धारपड करावी लागते. व्यवसाय करताना व्यवसाय कार्यक्षमता नुसार आपणास व्यवसाय करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात त्यात महत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे उद्योग आधार (udyam adhar) . व्यवसाय करतांना आपल्या जवळ व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारे परवाने खूप महत्वाचे असतात. व्यवसाय करण्यासाठी आपणास उद्योग आधार नोंदणी करणे खूप महत्वाचे आहे.

उद्योग आधार हे प्रमाणपत्र आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करते. प्रत्येक लघु व मध्यम व्यवसाय धारकाला आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करण्यासाठी हे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे.

      उद्योग आधार प्रमाणपत्र व्यवसाय नोंदणी करणे खूप आवश्यक आहे. ज्या मुले आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण होते. आपला व्यवसाय नोंदणी कृत कण्यासाठी सरकार द्वारे आपणास हे प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राची आपणास वेळोवेळी आवश्यकता पडते. उद्योग आधार प्रमाणपत्र कसे काढावे त्याचे फायदे काय आहेत त्या साठी आपणास कोणते कागदपत्रे आवश्यक आहे या विषयी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

व्यवसाय कर्ज योजना

उद्योग आधार नोंदणी

pradhan mantri mudra yojana

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

योजनेचे नाव

उद्योग आधार नोंदणी (udyam adhar)

योजना कधी सुरू करण्यात आली

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

15 सप्टेंबर 2015

योजनेचा विभाग

सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय

हे पण वाचा:
karj mafi honar कर्जमाफी होणार: मंत्री संजय राठोड यांचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! karj mafi honar

अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन

लाभार्थी

हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update

भारतीय व्यवसायिक

अधिकृत संकेतस्थळ

https://udyamregistration.gov.in/

हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

उद्देश

व्यवसायाला ओळख प्रमाणपत्र देणे.

महिला बचत गट योजना

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

वैशिष्ट

  • नोंदणी ऑनलाइन व सोप्या पद्धतीने करता येते.
  •  
  • प्रत्येक सूक्ष्म, लघु व मध्यम व्यवसायाला ओळख निर्माण करून देणे.
  • नवीन व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना प्रोस्थाहण देणे.
  • व्यवसायाच्या नावाने बँक खाते उगडण्यास आवश्यक कागदपत्र.
  • उद्योग आधार च्या माध्यमातून बँक कर्ज घेण्यास मदत मिळते.
  • आपल्या व्यवसायाला ओळख निर्माण होते.
  • उद्योग आधार च्या माध्यमातून आपण विविध सरकारी योजनाचा लाभ घेऊ शकतो.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

उद्योग आधार उद्दीष्ट

  • उद्योग आधार नोंदणी मुळे आपला व्यवसाय सरकारी दप्तरात नोंदणी कृत होतो.
  • उद्योग आधार नोंदणी केल्यामुळे सरकार ला नविन योजना उपक्रम राबवण्यात मदत मिळते.
  • उद्योग आधार मुळे सूक्ष्म, मध्यम व लघू व्यवसायाला चालना मिळते.
  • टॅक्स मध्ये सवलत मिळते.
  • सरकार ला पुढील व्यवसायिक धोरण आखण्यात मदत मिळते
  • उद्योग आधार असणाऱ्या व्यवसायाला सरकार कडून अनुदान वितरित केली जाते.
  • सरकारच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्योग आधार अत्यंत महत्वाचे काम करते.
  • देशातील प्रत्येक सूक्ष्म लघू व मध्यम व्यवसायिकांना आत्मनिर्भरबनवणे.

उद्योग आधार वर्गवारी

  1. M सूक्ष्म जे व्यवसायच पाच कोटी व त्या पेक्षा कमी टर्नओव्हर करतात. ते सूक्ष्म या श्रेणी मधे येतात.
  2. S मध्यम जे व्यवसाय 10 कोटी व त्या पेक्षा कमी टर्नओव्हर करतात ते व्यवसाय मध्यम या श्रेणी मध्ये येतात.
  3. M लघू जे व्यवसाय 50कोटी v त्या पेक्षा कमी टर्नओव्हर करतात ते व्यवसाय लघू या श्रेणीमध्ये येतात.

नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी

उद्योग आधार नोंदणी पात्रता

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
  • ग्रामीण किंवा शहरी अश्या दोन्ही ठिकाणचे व्यवसाय या साठी पात्र असतील
  • महिला / पुरुष उद्योग आधार मध्ये नोंदणी करू शकतात.
  • व्यवसाय मालकाकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • व्यवसाय मालकाचे बँक खाते असणेआवश्यक आहे .

राष्ट्रीय कृषि विकास योजना महाराष्ट्र

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

उद्योग आधार फायदे

  • प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपातील करावर सवलत दिली जाते.
  • ट्रेडमार्क नोंदणी साठी कमी चार्ज अकरण्यात येतो.
  • व्यवसाय कर्ज घेणे अत्यंत सोपे केले जाते.
  • सरकार कडून विणातारण कर्ज उपलब्ध करण्यात येते.
  • सरकारी योजनातून कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • लाइट बिल मध्ये सवलत प्रदान केली जाते.
  • सरकारी योजनामध्ये विना शुल्क नोंदणी करण्यात येते.
  • विदेशी व्यापार करण्यासाठी सरकार कडून आर्थिक मदत दिली जाते.

मागेल त्याला विहीर योजना 2024

उद्योग आधार नोंदणी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड
  • मोबाइल क्रमांक (आधार कार्ड शी संलग्न असणे आवश्यक )
  • पासपोर्ट साइज फोटो.
  • व्यवसाय कागदपत्रे.
  • बँक खाते तपशील.

लेक लाडकी योजना अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे

उद्योग आधार नोंदणी प्रक्रिया.

उद्योग आधार नोंदणी करण्यासाठी आपणास ऑनलाइन प्रणालीचा वापर करावा लागेल

हे पण वाचा:
Panchayat Samiti Yojana Apply पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply
  • सर्व प्रथम आपण https://udyamregistration.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल.
  • नवीन उद्योजक नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आपला आधार नंबर टाकावा लागेल.
  • आपले आधार कार्ड वरील नाव टाकावे लागेल.
  • वेरिफाय आधार ओटीपि वर क्लिक करावे लागेल.
  • आपल्या मोबाइल वर आलेला ओटीपि टाकावा लागेल.
  • तपासा पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • त्या आपला पॅन नंबर टाकावा लागेल.
  • आपल्या समोरील अटी व नियम वर क्लिक करून तपासा पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आपल्या समोर एक फॉर्म उगडेल तो फॉर्म पूर्ण भरून घ्यावा.
  • सबमिट आणि फायनल ओटीपि पर्यायावर क्लिक करावे लागेल.

डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

उद्योग आधार डाउनलोड प्रक्रिया

  • https://udyamregistration.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल.
  • प्रिंट/ वेरिफाय पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • प्रिंट uam certificate या पर्यायावर क्लिक करा.
  • आपला uam नंबर आणि मोबाइल नंबर टाका.
  • सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्या मोबाइल वर आलेला ओटीपि भरा.
  • आपले प्रमाण पत्र डाउनलोड करा / प्रिंट करा.

उद्योग आधार बदल करता येतो का

    बऱ्याच वेळा अनेक उद्योग आधार धारांकांकडून उद्योग आधार मधील माहिती बदलता येते का असे प्रश्न विचारले जात आहेत. 

    उद्योग आधार मध्ये कोणताही बदल करणे अवश्यक असल्यास बदल करू शकतात. उद्योग आधार मध्ये बदल करन्यासाठी उद्योग आधार पोर्टल वर लॉगिन करावे लागेल. पोर्टल वर लॉगिन केल्या नंतर आपल्याला एडिट हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करून आपण आपल्याला हवी असणारी माहिती बदलू शकता.  

हे पण वाचा:
Crop Insurance Payment Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

माहिती बदलल्या नंतर माहिती भरलेली माहिती सेव्ह करणे अवश्यक आहे. माहिती सेव्ह केल्यानंतर नवीन तयार केलेली उद्योग आधार ची प्रिंट काढणे अवश्यक आहे. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना cmrf maharashtra

निष्कर्ष

    आपण आजच्या या लेखा मध्ये व्यवसाय करण्यासाठी उद्योग आधार किती महत्वाचे आहे. त्याचे फायदे व नोंदणी प्रक्रिया या विषयी सर्व माहिती घेतलेली आहे. आपणास जर आपल्या व्यवसायात यश मिळवायचे असेल तर आपल्याकडे व्यवसाय आवश्यक कागदपत्रे असणे खूप महत्वाचे आहे. त्यात उद्योग आधार प्रमाण पत्र हे प्रामुख्याने काम करणारे प्रमाण पत्र आहे.

हे पण वाचा:
Panjabrao Dakh Panjabrao Dakh :शेतकऱ्यांनो लक्ष द्या! या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा पुढील दोन आठवड्यांसाठी महत्त्वाचा अंदाज

  आपणास किंवा आपल्या जवळील व्यक्तीला जर या प्रमानपत्रा वीषयी माहिती हवी असल्यास आपण आपल्या मित्रांना ही माहिती शेयर करू शकतात. आपणास उद्योग आधार नोंदणी करताना जर काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात आम्ही आपणास नक्कीच मदत करू.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

FAQ

  1. उद्योग आधार कार्ड कसे काढावे?
  1. उद्यम आधार म्हणजे काय ?
  • सूक्ष्म, मध्यम व लघु व्यवसाय नोंदणी प्रक्रिया म्हणजे उद्यम आधार होय.
  1. उद्योग आधार साठी कोण अर्ज करू शकतो ?
  • प्रत्येक व्यवसायिक ज्याच्याकडे आधार कार्ड आहे असा व्यक्ति उद्योग आधार साठी अर्ज करू शकतो.
  1. उद्यम आधार प्रमाणपत्र का आवश्यक आहे?
  • आपल्या व्यवसायाची सरकार कडे नोंदणी होते तसेच आपणास सरकारच्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी उद्योग आधार आवश्यक आहे.
  1. उद्योग आधार कधी सुरू करण्यात आले ?
  • सरकार कडून उद्योग आधार 2015 साली सुरू करण्यात आले आहे.

जननी सुरक्षा योजना अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Installment List Ladki Bahin Yojana Installment List: आदिती तटकरे यांची मोठी घोषणा; ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये

Leave a comment